पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "स्वातंत्र्याच्या पहिल्या लढ्यात अद्भुत पराक्रमाचे दर्शन घडवणाऱ्या वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटि-कोटि प्रणाम. त्यांच्या शौर्यगाथा देशवासियांसाठी कायम प्रेरणादायी राहतील."
आजादी की पहली लड़ाई में अद्भुत पराक्रम का परिचय देने वाली वीरांगना रानी लक्ष्मीबाई को उनकी जयंती पर कोटि-कोटि नमन। उनकी शौर्यगाथा देशवासियों के लिए हमेशा प्रेरणास्रोत बनी रहेगी।
— Narendra Modi (@narendramodi) November 19, 2020


