PM Modi dedicates India’s longest road tunnel #ChenaniNashri in Jammu and Kashmir
Youth of Jammu and Kashmir have worked hard in building #ChenaniNashri tunnel: PM
Some misguided youngsters are pelting stones but on the other hand many are using the stones to build infrastructure: PM
Youth of Kashmir have a choice to select one of the two paths – one of tourism and the other of terrorism: PM Modi
Our sole mantra is development and the way we want to achieve that is through ‘Jan Bhagidari’: PM

देशातला सर्वात लांब म्हणजेच ९.2 किमीचा जम्मू-काश्मीरमधील चेनानी-नाशरी बोगदा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला अर्पण केला.  

पंतप्रधानांनी स्वत: या बोगद्याची संपूर्ण पाहणी करून काही सूचना केल्यात. उधमपूर येथे सार्वजनिक सभेला संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले की, जागतिक दर्जाचा हा बोगदा असून तो बांधताना पर्यावरणाची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. जगातल्या पर्यावरणवाद्यांसाठी हा बोगदा म्हणजे नैसर्गिक रक्षण करुन विकासकाम करण्याचे उत्तम उदाहण आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भरकटलेले काही युवक काश्मिरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी दगड हातात घेतात मात्र जम्मू-काश्मिरच्या युवकांनी दगडातून हा बोगदा आपल्या श्रमाने साकार करत आम्हाला विकासाचा मार्ग हवा आहे, असा संदेश दिला आहे. या बोगद्यामुळे काश्मिरच्या पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार असून यामुळे आर्थिक विकासाला मदत होईल .

पंतप्रधान म्हणाले की, हिंसा आणि दहशतवाद यातून काहीही साध्य होणार नाही. केंद्राकडून मिळालेला विकास निधी उत्तम कामावर खर्च केल्याबद्दल त्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे आभार मानलेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचार कार्याला उजाळा देतांना मोदी यांनी “काश्मिरीयत, इन्सानियत, जमूरीयत” हा मंत्र त्यांनी दिला होता. त्याच मंत्रानुसार केंद्र सरकार काम करत असून काश्मिरचा विकास करण्यासाठी आम्हाला जनतेच्या सहभागाची गरज आहे.

 

Click here to read the full text speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Modi 3.0: First 100 Days Marked by Key Infrastructure Projects, Reforms, and Growth Plans

Media Coverage

Modi 3.0: First 100 Days Marked by Key Infrastructure Projects, Reforms, and Growth Plans
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 16 सप्टेंबर 2024
September 16, 2024

100 Days of PM Modi 3.0: Delivery of Promises towards Viksit Bharat

Holistic Development across India – from Heritage to Modern Transportation – Decade of PM Modi