पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग जी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"आपले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करतो."
Birthday greetings to our former Prime Minister Dr. Manmohan Singh Ji. I pray for his long life and wonderful health.
— Narendra Modi (@narendramodi) September 26, 2021


