पारसी नववर्ष – नवरोझनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारसी समाजाला शुभेच्छा दिल्या आहेत.
“पारसी मित्रांनो, नवरोझ मुबारक ! आगामी वर्ष आनंदमयी, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
Navroz Mubarak to all Parsi friends! Praying for a year that is full of happiness, prosperity and good health.
— Narendra Modi (@narendramodi) March 21, 2017