पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणालेः
"आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस, हा कोविड -19 विरुध्द लढा देण्यासाठी आघाडीवर काम करणाऱ्या मेहनती नर्सिंग कर्मचार्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
निरोगी भारताबद्दल त्यांची कर्तव्यनिष्ठा, करुणा आणि बांधिलकी अनुकरणीय आहे."
International Nurses Day is a day to express gratitude to the hardworking nursing staff, who is at the forefront of fighting COVID-19. Their sense of duty, compassion and commitment towards a healthy India is exemplary.
— Narendra Modi (@narendramodi) May 12, 2021


