पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थिरू सी. पी. राधाकृष्णन यांना 2025च्या उपराष्ट्रपती निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल अभिनंदन केले.

एक्सवर पोस्ट करत पंतप्रधानांनी लिहिले:

“2025 उपराष्ट्रपती निवडणूक जिंकल्याबद्दल थिरू सी. पी. राधाकृष्णन यांना अभिनंदन. त्यांचे जीवन नेहमीच समाजसेवा आणि गरीब व उपेक्षित घटकांचे सशक्तीकरण करण्यासाठी समर्पित राहिले आहे. मला खात्री आहे की, ते एक उत्कृष्ट उपराष्ट्रपती ठरतील, जे आपल्या संविधानिक मूल्यांना बळकटी देतील आणि संसदीय चर्चासत्रांचा दर्जादेखील उंचावतील."

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India achieves near-universal banking coverage, says Ministry of Finance

Media Coverage

India achieves near-universal banking coverage, says Ministry of Finance
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Jharkhand meets Prime Minister
August 03, 2026