PM Modi condoles passing away of the King of Thailand H.E. Bhumibol Adulyadej
People of India & I join the people of Thailand in grieving the loss of one of the tallest leaders of our times, King Bhumibol Adulyadej: PM
King Bhumibol Adulyadej or Rama 9, was widely revered by his people: PM Modi

थायलंडचे राजे भूमीबोल अदुल्ल्यादेज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. राजे भूमीबोल अदुल्ल्यादेज यासारख्या महान नेता गमावल्याने थायलंडच्या जनतेला झालेल्या दु:खात मी आणि भारतीय जनता सहभागी आहे. राजे भूमीबोल अदुल्ल्यादेज यांना थायलंडच्या जनतेने आदरणीय स्थान दिले आहे. अदुल्ल्यादेज यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
From 'chalta hai' to 'badal sakta hai': Decoding PM Modi's Punctuality narrative

Media Coverage

From 'chalta hai' to 'badal sakta hai': Decoding PM Modi's Punctuality narrative
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 23 ऑगस्ट 2026
August 23, 2026

From Free Coaching to 400+ Space Startups — India’s Atmanirbhar Leap Under PM Modi