पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय मंत्री श्री बचीसिंह रावत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
आपल्या ट्वीटर संदेशात पंतप्रधान म्हणाले, " भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री बची सिंह रावत जी यांच्या निधनाने मला तीव्र दु: ख झाले आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन जनहित आणि राष्ट्रहित यासाठी समर्पित केले होते. मी त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांप्रती शोक संवेदना व्यक्त करतो.ओम शांती! "
भाजपा के वरिष्ठ नेता और पूर्व केंद्रीय राज्य मंत्री बची सिंह रावत जी के निधन से बहुत दुख पहुंचा है। उनका पूरा जीवन जनहित और देशहित में समर्पित रहा। शोक की इस घड़ी में उनके परिजनों और शुभचिंतकों के प्रति मैं अपनी गहरी संवेदना व्यक्त करता हूं। ओम शांति!
— Narendra Modi (@narendramodi) April 18, 2021


