पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजितसिंह जी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे
पंतप्रधानांनी एका ट्विटमध्ये, चौधरी अजितसिंह जी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ते समर्पित राहिले आणि केंद्र सरकारमधील विविध विभाग त्यांनी समर्थपणे सांभाळले , अशा शब्दात पंतप्रधांनांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. श्री. मोदीं यांनी त्यांच्या कुटूंबियांबद्दल आणि चाहत्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
पूर्व केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। वे हमेशा किसानों के हित में समर्पित रहे। उन्होंने केंद्र में कई विभागों की जिम्मेदारियों का कुशलतापूर्वक निर्वहन किया। शोक की इस घड़ी में मेरी संवेदनाएं उनके परिजनों और प्रशंसकों के साथ हैं। ओम शांति!
— Narendra Modi (@narendramodi) May 6, 2021


