पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने भारत आणि जगभरात लोकांनी उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात योग दिन साजरा केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक्स या समाज माध्यमावर लिहिलेल्या एका संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:
“संपूर्ण भारतात आणि जगाच्या विविध भागात आंतरराष्ट्रीय योग दिन प्रचंड उत्साहाने साजरा होत असल्याचे पाहून आनंद झाला!”
संपूर्ण भारतात आणि जगाच्या विविध भागात आंतरराष्ट्रीय योग दिन प्रचंड उत्साहाने साजरा होत असल्याचे पाहून आनंद झाला! https://t.co/2P2xNUCrxM
Glad to see International Day of Yoga being marked with immense enthusiasm all over India and in different parts of the world! https://t.co/2P2xNUCrxM
— Narendra Modi (@narendramodi) June 22, 2025


