पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक F46 प्रकारात  कांस्य पदक पटकावणाऱ्या सुंदर सिंग गुर्जर याचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले;
 "#पॅरालिम्पिक2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक F46 प्रकारात कांस्यपदक जिंकणाऱ्या  सुंदर सिंग गुर्जरची अभूतपूर्व कामगिरी! त्याचे समर्पण आणि चिकाटी उल्लेखनीय आहे. या यशाबद्दल अभिनंदन!
#Cheer4Bharat"

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
A Milestone in Financial Inclusion: The Success Story of PMSBY

Media Coverage

A Milestone in Financial Inclusion: The Success Story of PMSBY
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 9 मे 2026
May 09, 2026

Citizens Celebrate India’s Civilisational & Economic Awakening Under PM Narendra Modi