रेनेसास इलेक्ट्रॉनिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तोशी शिबाता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.
रेनेसास इलेक्ट्रॉनिक्सच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:
@RenesasGlobal चे सीईओ तोशी शिबाता यांच्या बरोबरची बैठक फलदायी होती. आम्ही तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि सेमीकंडक्टरच्या क्षेत्रातील भारताच्या प्रगतीशी संबंधित पैलूंवर चर्चा केली."
Had a productive meeting with Mr. Toshi Shibata, CEO of @RenesasGlobal. We discussed aspects relating to tech, innovation and India’s strides in the world of semiconductors. https://t.co/6eJRtkzcZ0
— Narendra Modi (@narendramodi) May 12, 2023


