आयटीईआर संघटनेने आज 28 जुलै 2020 रोजी फ्रान्समधील सेंट पॉल-लेझ-दुरांस येथे आयटीईआर टोकमॅकच्या असेम्ब्लीचे काम सुरु झाल्यानिमित्त सोहळा आयोजित केला. सर्व आयटीईआर सदस्य देशांचे आमंत्रित प्रमुख वैयक्तिकरित्या किंवा रिमोट मोडद्वारे इलेक्ट्रॉनिकरित्या सहभागी झाले किंवा त्यांनी आपला संदेश पाठवला . फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी हा आभासी सोहळा आयोजित केला.

आपल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयटीईआर संघटनेचे आत्तापर्यंत केलेल्या परिश्रम आणि यशाबद्दल अभिनंदन केले. वैज्ञानिक आणि अभियंत्यांच्या जागतिक सहभागाची दखल घेऊन त्यांनी आयटीईआर हे भारताच्या – वसुधैव कुटुंबकम् – या विश्वासाचे अतिशय योग्य उदाहरण असल्याचे नमूद केले. मानवजातीच्या कल्याणासाठी संपूर्ण जग एकत्र काम करत आहे आणि भारत आयटीईआरला त्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी , क्रायोस्टॅट, इन-व्हेसल शिल्ड्स, कुलिंग वॉटर , क्रायोजेनिक आणि क्रायो-वितरण प्रणाली, आरएफ आणि बीम तंत्रज्ञान वापरून सहाय्यक हीटिंग उपकरणे, बहु -मेगा वॅट वीज पुरवठा आदींमध्ये भरीव योगदान देत असल्याचा भारताला सार्थ अभिमान वाटतो.

या प्रसंगी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश फ्रान्स आणि मोनाको येथील भारताचे राजदूत जावेद अशरफ यांनी वाचून दाखवला.

संदेशाचा संपूर्ण मजकूर खालील लिंकवर वाचा

https://dae.gov.in/writereaddata/iter2020_message_pm_india_shri_narendra_modi.pdf

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Ramaphosa lauds India's BRICS leadership for New Delhi Declaration

Media Coverage

Ramaphosa lauds India's BRICS leadership for New Delhi Declaration
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister congratulates Indian Women’s Cricket Team on winning Asia Cup
September 14, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, has congratulated the Indian Women’s Cricket Team on winning the Asia Cup.

The Prime Minister said that the team’s confidence, consistency and remarkable spirit were on full display throughout the tournament.

Shri Modi expressed hope that this triumph would inspire millions of youngsters across the country to play more and shine.

In a post on X, Shri Modi said;

“A proud moment for Indian cricket!

Congratulations to the Women’s team on winning the Asia Cup. Their confidence, consistency and remarkable spirit were on full display throughout the tournament.

May this triumph inspire millions of youngsters across the country to play more and shine.”