फलित

  1. भारत- दक्षिण कोरिया विशेष धोरणात्मक भागीदारीसाठी संयुक्त धोरणात्मक दृष्टीकोन
  2. जहाजबांधणी, नौवहन आणि सागरी लॉजिस्टिक्समधील भागीदारीसाठी भारत-दक्षिण कोरिया सर्वसमावेशक आराखडा
  3. शाश्वतता क्षेत्रात सहकार्याबाबत भारत-दक्षिण कोरिया संयुक्त निवेदन
  4. ऊर्जा संसाधन सुरक्षेबाबत भारत-दक्षिण कोरिया संयुक्त निवेदन

सामंजस्य करार/आराखडा

  1. बंदरे क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करार
  2. औद्योगिक सहकार्य समितीच्या स्थापनेसंबंधी सामंजस्य करार
  3. पोलाद पुरवठा साखळीसाठी तंत्रज्ञान आणि व्यापार क्षेत्रातील सहकार्यासंबंधी सामंजस्य करार
  4. लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांच्या क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करार
  5. सागरी वारसा क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करार.
  6. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या उन्नतीकरणासाठी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याबाबत संयुक्त घोषणा
  7. परस्पर सहकार्यासंदर्भात IFSCA आणि FSS/FSC यांच्यातील सामंजस्य करार 
  8. एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड आणि कोरियन फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन्स अँड क्लिअरिंग्ज इन्स्टिट्यूट दरम्यान सामंजस्य करार
  9. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करार
  10. भारत-कोरिया डिजिटल सेतूसाठी आराखडा
  11. हवामान आणि पर्यावरण क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करार
  12. पॅरिस कराराच्या कलम 6.2 अंतर्गत सहकारी दृष्टिकोनाबाबत सामंजस्य करार
  13. भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान वर्ष 2026-2030 साठी सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रम
  14. सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योगांमधील सहकार्यासंबंधी सामंजस्य करार
  15. क्रीडा क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करार

घोषणा

  1. आर्थिक सुरक्षा संवादाचा प्रारंभ
  2. विशिष्ट अभ्यागत कार्यक्रमाची (DVP) स्थापना
  3. हवामान बदल, आर्क्टिक आणि सागरी सहकार्य यांसारख्या जागतिक विषयांवर दोन्ही परराष्ट्र मंत्रालयांदरम्यान संवादाचा प्रारंभ.
  4. दक्षिण कोरियाचा हिंद-प्रशांत महासागर उपक्रमात सहभाग
  5. दक्षिण कोरियाचा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत आणि भारताचा ग्लोबल ग्रीन ग्रोथ इन्स्टिट्यूटमध्ये (GGGI) सहभाग
  6. 2028-29 हे वर्ष भारत-दक्षिण कोरिया मैत्री वर्ष म्हणून साजरे करणे

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
In 2019, India launched its first Vande Bharat Express; seven years later came the sleeper version, and Railways now plans 260 Vande sleeper rakes with world-class features

Media Coverage

In 2019, India launched its first Vande Bharat Express; seven years later came the sleeper version, and Railways now plans 260 Vande sleeper rakes with world-class features
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 3 सप्टेंबर 2026
September 03, 2026

A- Rating to Third-Largest Wind Producer: How Modi’s Policies Are Rewriting India’s Global Rank