या भेटीदरम्यान करण्यात आलेले सामंजस्य करार तसेच इतर करार

अनुक्रमांक

सामंजस्य करार/इतर कराराचे नाव

टांझानियातर्फे उपस्थित प्रतिनिधी

भारतातर्फे उपस्थित प्रतिनिधी

  1. 1.

भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि टांझानियाचे माहिती, दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या दरम्यान डिजिटल स्थित्यंतरासाठी सार्वत्रिकपणे लागू करण्यात आलेल्या यशस्वी डिजिटल सुविधांच्या सामायीकीकरण क्षेत्रातील सहकार्यविषयक सामंजस्य करार

टांझानियाचे माहिती, दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री नापे एम. नोआये

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस.जयशंकर

  1. 2.

भारतीय नौदल आणि टांझानियाच्या नौवहन संस्था महामंडळादरम्यान धवल नौवहन माहितीच्या सामायीकीकरणाबाबत तंत्रज्ञान करार

टांझानियाचे परराष्ट्र व्यवहार आणि पूर्व आफ्रिकी सहकार्य मंत्री जानुअरी वाय.मकांबा

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस.जयशंकर

  1. 3.

भारत आणि टांझानिया यांच्या सरकारांमध्ये वर्ष 2023 ते 2027 या काळातील सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमासंदर्भातील करार

टांझानियाचे परराष्ट्र व्यवहार आणि पूर्व आफ्रिकी सहकार्य मंत्री जानुअरी वाय.मकांबा

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस.जयशंकर

  1. 4.

टांझानियाचे राष्ट्रीय क्रीडा मंडळ आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्यात क्रीडा क्षेत्रविषयक सामंजस्य करार

टांझानियाचे परराष्ट्र व्यवहार आणि पूर्व आफ्रिकी सहकार्य मंत्री जानुअरी वाय.मकांबा

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस.जयशंकर

  1. 5.

टांझानियामध्ये औद्योगिक पार्कच्या उभारणीसंदर्भात केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अखत्यारीतील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि टांझानिया गुंतवणूक केंद्र यांच्या दरम्यान सामंजस्य करार

टांझानियाचे नियोजन आणि गुंतवणूक मंत्री प्रा.कितीला ए. एमकुंबो

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस.जयशंकर

 

  1. 6.

कोचीन शिपयार्ड मर्या. आणि मरीन सर्व्हिसेस कंपनी मर्या. यांच्यादरम्यान सागरी उद्योगाबाबत सामंजस्य करार

भारतासाठीचे टांझानियाच्या उच्चायुक्त, राजदूत अनिसा के. एमबेगा

टांझानियासाठीचे भारतीय उच्चायुक्त बिनया श्रीकांत प्रधान

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Farmers procure 3.5 times more organic manure this kharif season

Media Coverage

Farmers procure 3.5 times more organic manure this kharif season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister pays tributes to Dharti Aaba Bhagwan Birsa Munda Ji on his martyrdom day
June 09, 2026

Prime Minister Shri Narendra Modi today paid tributes to Dharti Aaba Bhagwan Birsa Munda Ji on his martyrdom day. The Prime Minister noted that he fought with indomitable courage against foreign rule for the protection of water, forest, and land.

Shri Modi stated that his entire life was dedicated to protecting the self-respect, culture, and rights of the tribal community. The Prime Minister affirmed that his saga of sacrificing everything for the motherland will continue to infuse patriotism in every generation of the country.

The Prime Minister posted on X:
"धरती आबा भगवान बिरसा मुंडा जी के बलिदान दिवस पर उन्हें कोटि-कोटि नमन। उन्होंने जल, जंगल और जमीन की रक्षा के लिए विदेशी हुकूमत के विरुद्ध अदम्य साहस के साथ संघर्ष किया। उनका पूरा जीवन जनजातीय समाज के स्वाभिमान, संस्कृति और अधिकारों की रक्षा को समर्पित रहा। मातृभूमि के लिए सर्वस्व त्याग करने की उनकी गाथा देश की हर पीढ़ी में राष्ट्रभक्ति का संचार करती रहेगी।"