शेअर करा
 
Comments

अनु.

क्षेत्र

करार/सामंजस्य करार

सहकार्याची क्षेत्रे

भारतातर्फे स्वाक्षरीकर्ता

रवांडातर्फे स्वाक्षरीकर्ता

1.

कृषी

स्वाक्षरी दिनांक 31.05.2007

कृषी आणि पशूस्रोत क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारात सुधारणा

 संशोधन, तांत्रिक विकास, क्षमता उभारणी आणि मनुष्यबळ विकास तसेच गुंतवणुकीला चालना देण्यावर भर देत कृषी आणि पशूस्रोत क्षेत्रातील सहकार्य

टी.एस.तीरुमूर्ती, सचिव (आर्थिक संबंध) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

माननीय जेराल्डीन मुकेशीमाना, कृषी आणि पशूस्रोत मंत्री

2.

संरक्षण

क्षमता उभारणी, संरक्षण, उद्योग, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याबाबत करार 

क्षमता उभारणी, संरक्षण, उद्योग, विज्ञान आणि तंत्रज्ञान

टी.एस.तीरुमूर्ती, सचिव (आर्थिक संबंध) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

माननीय जेम्स कबारेबे, संरक्षण मंत्री

3.

संस्कृती

1975 साली प्रथम स्वाक्षरी

2018 ते 2022 या वर्षांदरम्यान सांस्कृतिक देवाण-घेवाण कार्यक्रमासंदर्भात सामंजस्य करार

संगीत आणि नृत्य, नाट्य, प्रदर्शने, चर्चासत्रे आणि परिषदा, वास्तू शास्त्र, जतन, वाचनालय, संग्रहालय, साहित्य, संशोधन आणि दस्तावेजीकरण वगैरे

टी.एस.तीरुमूर्ती, सचिव (आर्थिक संबंध) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

माननीय उवाकू ज्युलियन, क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री

4.

दुग्ध विकास सहकार्य

आरएबी आणि आयसीएआय यांच्यात कृषी संशोधन आणि शिक्षण विषयक सामंजस्य करार

दुग्ध विकास क्षेत्रात प्रशिक्षण आणि संशोधन, दुग्धजन्य उत्पादनांची प्रक्रिया, कारखान्यांचा दर्जा आणि सुरक्षितता, पशुंमध्ये जैवतांत्रिक हस्तक्षेप

टी.एस.तीरुमूर्ती, सचिव (आर्थिक संबंध) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

प्रतिक करांग्वा, पीएचडी, महासंचालक

5.

चर्मोद्योग आणि संबंधित क्षेत्रे

एनआयआरडीए आणि सीएसआयआर-सीएलआरआय यांच्यात चर्मोद्योग आणि संबंधित क्षेत्रातील सहकार्य विषयक सामंजस्य करार

डॉ. बी. चंद्रसेकरन, संचालक- सीएसआयआर- सीएलआरआय

काम्पेटा साइनझोगा, महासंचालक, एनआयआरडीए

6.

एलओसी करार

औद्योगिक पार्कचा विकास आणि किगाली विशेष आर्थिक क्षेत्र विस्तारासाठी 100 दशलक्ष अमेरिकी डॉलर्ससाठी एलओसी करार

नदीम पंजेतान, मुख्य व्यवस्थापक, एक्झीम बँक

माननीय डॉक्टर उझील दागीजीमाना, वित्त आणि आर्थिक नियोजन मंत्री

7.

एलओसी करार

रवांडामधील कृषी सिंचन योजनेसाठी 100 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा एलओसी करार

नदीम पंजेतान, मुख्य व्यवस्थापक, एक्झीम बँक

माननीय डॉक्टर उझील दागीजीमाना, वित्त आणि आर्थिक नियोजन मंत्री

8.

व्यापार

व्यापार क्षेत्रातील सहकार्यासाठी आराखडा

दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि आर्थिक सहकार्याला सुविधा उपलब्ध करुन देणे आणि प्रोत्साहन देणे

टी.एस.तीरुमूर्ती, सचिव (आर्थिक संबंध) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

माननीय विन्सेट मुनेश्याका, व्यापार आणि उद्योग मंत्री

Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Indian Railways achieves major WiFi milestone! Now, avail free high-speed internet at 5500 railway stations

Media Coverage

Indian Railways achieves major WiFi milestone! Now, avail free high-speed internet at 5500 railway stations
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
या आहेत 09 डिसेंबर 2019 च्या मुख्य बातम्या
December 09, 2019
शेअर करा
 
Comments

या महत्त्वाच्या बातम्याद्वारे तुम्हाला रोज सकारात्मक बातम्यांची दैनंदिन मात्रा दिली जाते. सरकार, पंतप्रधानांशीसंबंधित ताज्या घडामोडींच्या या बातम्यांवर नजर टाका आणि त्या बातम्या शेअरदेखील करा आणि पाहा त्यांचा तुमच्यावर किती प्रभाव पडतो!