व्यवसाय

* बिमस्टेक चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना.

* दरवर्षी बिमस्टेक व्यवसाय शिखर परिषदेचे आयोजन.

* बिमस्टेक प्रदेशात स्थानिक चलनातील व्यापाराच्या शक्यतांवर व्यवहार्यता अभ्यास.

माहिती तंत्रज्ञान

* डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (डीपीआय) चा अनुभव सामायिक करण्यासाठी बिमस्टेक देशांच्या गरजा समजून घेण्यासाठी प्रायोगिक अभ्यास

* यूपीआय आणि बिमस्टेक प्रदेशातील पेमेंट सिस्टममधील संपर्क.

आपत्ती निवारण आणि आपत्ती व्यवस्थापन

* आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसनात सहकार्य करण्यासाठी भारतात बिमस्टेक आपत्ती व्यवस्थापन उत्कृष्टता केंद्राची स्थापना.

* या वर्षी बिमस्टेक आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांमध्ये चौथा संयुक्त सराव  भारतात होणार.

सुरक्षा

* गृहमंत्री यंत्रणेची पहिली बैठक भारतात आयोजित

अवकाश

* बिमस्टेक देशांसाठी मनुष्यबळ प्रशिक्षणाच्या भूस्तरीय स्थानकाची स्थापना, नॅनो उपग्रहांचे उत्पादन आणि प्रक्षेपण तसेच रिमोट सेन्सिंग डेटाचा वापर.

क्षमता बांधणी आणि प्रशिक्षण

* "बोधी" अर्थात "मनुष्यबळ संरचना  संघटित विकासासाठी बिमस्टेक" उपक्रम या अंतर्गत दरवर्षी बिमस्टेक देशांमधील 300 तरुणांना भारतात प्रशिक्षण दिले जाणार

* भारतीय वन संशोधन संस्थेत बिमस्टेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि नालंदा विद्यापीठात शिष्यवृत्ती योजनेचा विस्तार.

* बिमस्टेक देशांमधील तरुण राजदूतांसाठी दरवर्षी प्रशिक्षण कार्यक्रम.

* बिमस्टेक देशांमध्ये कर्करोग काळजीसेवा प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीसाठी टाटा मेमोरियल सेंटरचे सहाय्य

* पारंपरिक औषधांमध्ये संशोधन आणि प्रसारासाठी उत्कृष्टता केंद्राची स्थापना

* शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ज्ञान आणि सर्वोत्तम पद्धती, संशोधन व क्षमता बांधणीची देवाणघेवाण करण्यासाठी भारतात उत्कृष्टता केंद्र.

ऊर्जा

* बेंगळुरूमधील बिमस्टेक ऊर्जा केंद्राने याआधीच काम सुरू केले आहे.

* इलेक्ट्रिक ग्रिड आंतरजोडणीवर जलद काम.

युवा सहभाग

* या वर्षी बिमस्टेक यंग लीडर्स शिखर परिषद होणार

* बिमस्टेक हॅकेथॉन आणि यंग प्रोफेशनल अभ्यागत कार्यक्रम सुरू केला जाईल.

क्रीडा

* या वर्षी भारतात 'बिमस्टेक ॲथलेटिक्स मीट' आयोजित करणे.

* 2027 मध्ये पहिल्या बिमस्टेक क्रीडा स्पर्धा आयोजित करणे

संस्कृती

* या वर्षी भारतात बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव आयोजित करणे

दळणवळण 

* क्षमता बांधणी, संशोधन, नवोपक्रम आणि सागरी धोरणांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी भारतात शाश्वत सागरी वाहतूक केंद्राची स्थापना.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
After Modi's Push For Domestic Tourism, Here Are 8 Places Seeing A Surge

Media Coverage

After Modi's Push For Domestic Tourism, Here Are 8 Places Seeing A Surge
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 25 मे 2026
May 25, 2026

Economic Powerhouse Meets Compassionate Leadership: India’s Rise Under PM Narendra Modi