लडाखचे नायब राज्यपाल कविंदर गुप्ता यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावर म्हटले आहे:
“लडाखचे नायब राज्यपाल @KavinderGupta यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”
@lg_ladakh”
Lieutenant Governor of Ladakh, Shri @KavinderGupta met Prime Minister @narendramodi.@lg_ladakh pic.twitter.com/4xchwqT9HP
— PMO India (@PMOIndia) January 5, 2026


