अंदमान व निकोबार बेटांचे नायब राज्यपाल ऍडमिरल डी. के. जोशी (निवृत्त) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स माध्यमावरील संदेशात म्हटले आहे,
“अंदमान व निकोबार बेटांचे नायब रायपाल ऍडमिरल डी. के. जोशी (निवृत्त) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.”
Lieutenant Governor of Andaman & Nicobar Islands, Admiral D K Joshi, (Retd.) met Prime Minister @narendramodi. pic.twitter.com/Zph0era9Qq
— PMO India (@PMOIndia) October 1, 2025


