आपल्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट हा "फाळणी भयावह  स्मृती दिवस" म्हणून पाळला जाईल असे पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी म्हटले आहे.

" फाळणीची वेदना कधीच विसरता येणार नाही. द्वेश आणि हिंसाचारामुळे आपल्या लाखो बंधू भगीनींना विस्थापित व्हावे लागले, आपला जीव गमवावा लागला. आपल्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट हा "फाळणी भयावह  स्मृती दिवस" म्हणून पाळला जाईल.

#PartitionHorrorsRemembranceDay (फाळणी भयावह स्मृती दिवस) हा दिवस आपल्याला भेदभाव, वैमनस्य आणि द्वेशभावनेच्या विषाला संपवण्यासाठी प्रेरित करण्या बरोबरच  एकता, सामाजिक सद्भावना आणि मानवीय संवेदनाही सशक्त होतील"

असे त्यांनी आपल्या ट्विटर संदेश मालिकेत म्हटले आहे.

" फाळणीची वेदना कधीच विसरता येणार नाही. द्वेश आणि हिंसाचारामुळे आपल्या लाखो बंधू भगीनींना विस्थापित व्हावे लागले, आपला जीव गमवावा लागला. आपल्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट हा "फाळणी भयावह  स्मृती दिवस" म्हणून पाळला जाईल.

#PartitionHorrorsRemembranceDay (फाळणी भयावह  स्मृती दिवस) हा दिवस आपल्याला भेदभाव, वैमनस्य आणि द्वेशभावनेच्या विषैला संपवण्यासाठी प्रेरितच करणार नाही, तर एकता, सामाजिक सद्भावना आणि मानवीय संवेदनाही सशक्त होतील"

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi inaugurates Northeast’s first Emergency Landing Facility in Moran. Why it matters?

Media Coverage

PM Modi inaugurates Northeast’s first Emergency Landing Facility in Moran. Why it matters?
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 फेब्रुवारी 2026
February 15, 2026

Visionary Leadership in Action: From AI Global Leadership to Life-Saving Reforms Under PM Modi