हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे की:
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@Lokbhavanhp”
Governor of Himachal Pradesh, Shri Shiv Pratap Shukla, met PM @narendramodi yesterday.@Lokbhavanhp pic.twitter.com/5Low4bk0X3
— PMO India (@PMOIndia) December 13, 2025


