गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज नवी दिल्ली इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने (@PMOIndia) X वर दिलेल्या संदेशात म्हटले,
“गुजरातचे राज्यपाल @ADevvrat यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”
Governor of Gujarat, Shri @ADevvrat, met Prime Minister @narendramodi. pic.twitter.com/UYg6zTDgd2
— PMO India (@PMOIndia) July 16, 2025


