गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
‘एक्स’ वर ‘पीएमओ इंडिया’ हँडलने लिहिले:
“गुजरातचे मुख्यमंत्री @Bhupendrapbjp यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@CMOGuj”
Chief Minister of Gujarat, Shri @Bhupendrapbjp, met Prime Minister @narendramodi.@CMOGuj pic.twitter.com/Wpl2ihO9Dr
— PMO India (@PMOIndia) April 21, 2025


