राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाच्या हँडलवरून एक्स वर पोस्ट करण्यात आले;
"राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी पंतप्रधानांची भेट घेतली."
Governor of Rajasthan, Shri Haribhau Bagade, met Prime Minister @narendramodi.@RajBhavanJaipur pic.twitter.com/URg1oe2Kmq
— PMO India (@PMOIndia) September 8, 2025


