शेअर करा
 
Comments

भूतकाळातील परंपराशी फारकत घेत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांगिण विकासासाठी सहकार्य आणि स्पर्धात्मक संघराज्यप्रणाली मजबूत करण्यावर भर दिला आहे. गेली कित्येक वर्षे केंद्र-राज्य संबंधात केंद्राचा वरचष्मा असल्याचे आपण अनुभवत आलो आहे. विभिन्न राज्यांच्या स्थानिक गरजा लक्षात न घेता सरसकट एकच निर्णय घेण्याचा दृष्टीकोन बरीच वर्षे प्रचलित होता.

राज्यांना सबलीकरण व मजबुतीकरण प्रदान करण्यासाठी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. केंद्र-राज्य संबंधांमध्ये असलेला एकतर्फी संवाद संपून राज्यांसोबत भागीदाराची योजना राबवण्याचा क्रांतीकारी बदल यातून झाला आहे. नीती आयोग सरकारच्या ध्येय धोरणात्मक दृष्टिकोन निश्चित करण्यासाठी कार्यतत्पर असेल आणि आकस्मिक उद्‌भवलेल्या मुद्यांनाही विचारात घेईल.

राष्ट्रहितासाठी राज्यांच्या सहभागाने राष्ट्रीय विकासाला प्राधान्यराज्यांसोबत व्यूहात्मक भागीदारीच्या माध्यमातून नीती आयोग काम करणार आहे. राष्ट्रीय कार्यक्रमाला गती देण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना नीती आयोगाचा दृष्टिकोन आधारभूत असेल. सशक्त राज्यांमुळेच सशक्त देश बनतो हे तत्व लक्षात घेवून राज्यांच्या विविध उपक्रमांना केंद्र सरकार पाठबळ देईल. गावपातळीवर विश्वसनीय योजना विकसित करुन एकत्रितपणे प्रगतीशील अंमलबजावणी उच्च स्तरावर करता येईल.

एक अतिशय महत्वाची घटना म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने 14 व्या वित्त आयोगाच्या शिफारसी मंजूर केल्या आहेत. यामुळे राज्यांना करमहसुलाचा 42 टक्के वाटा मिळणार आहेजो आतापर्यंत 32 टक्के होता. यामुळे केंद्र सरकारकडे कमी महसूल शिल्लक राहणार असला तरी केंद्र सरकारने 14 व्या वित्त आयोगाच्या शिफारशी सकारात्मकपणे स्विकारल्या आहेत. ज्यामुळे राज्यांच्या स्थानिक गरजा लक्षात घेवूनयोजना निर्माण करुन स्वयंपूर्णतेच्या दिशेने मार्गक्रमण होऊ शकेल. हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय आहेजो राज्यांना शिस्त व आर्थिक विवेकाच्या आधारे योजना व विकास कार्यक्रम राबवण्यात स्वायत्तता देणार आहे.एका अपूर्व अशा निर्णयात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी चीन दौऱ्यावर दोन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सोबत घेवून जाण्याचा निर्णय घेतला. प्रोव्हिन्शियल लिडर्स फोरम या अनोख्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी या मुख्यमंत्र्यांना मिळाली. यामुळे राज्या-राज्यांमधील संबंधांना नवा आयाम प्राप्त होईल.

राज्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, विशेषत: पूर्व भारतातील कोळसा खाणींनी समृद्ध असलेल्या राज्यांना कोळसा लिलावाच्या माध्यमातून जमा झालेला महसूलात मोठा वाटा मिळणार आहे, यामुळे त्यांना मोठीच मदत होईल.More about NITI Aayog

सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
India's forex kitty increases by $289 mln to $640.40 bln

Media Coverage

India's forex kitty increases by $289 mln to $640.40 bln
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi Adorns Colours of North East
March 22, 2019
शेअर करा
 
Comments

The scenic North East with its bountiful natural endowments, diverse culture and enterprising people is brimming with possibilities. Realising the region’s potential, the Modi government has been infusing a new vigour in the development of the seven sister states.

Citing ‘tyranny of distance’ as the reason for its isolation, its development was pushed to the background. However, taking a complete departure from the past, the Modi government has not only brought the focus back on the region but has, in fact, made it a priority area.

The rich cultural capital of the north east has been brought in focus by PM Modi. The manner in which he dons different headgears during his visits to the region ensures that the cultural significance of the region is highlighted. Here are some of the different headgears PM Modi has carried during his visits to India’s north east!