राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेतील संबंधांविषयी व्यक्त केलेल्या भावना आणि सकारात्मक नोंदीचा आपण मनापासून आदर करत असल्याचे आणि त्याला आत्मियतापूर्ण प्रतिसाद देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारत आणि अमेरिकेतील भागीदारी ही एक अत्यंत सकारात्मक आणि दूरदृष्टीपूर्ण, सर्वसमावेशक तसेच जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भावना आणि त्यांनी दोन्ही देशांच्या संबंधांची घेतलेली सकारात्मक नोंद याचा मी मनापासून आदर करतो आणि त्यांच्या भावनांना आत्मियतापूर्ण प्रतिसाद देतो.

भारत आणि अमेरिकेतील भागीदारी ही एक अत्यंत सकारात्मक आणि दूरदृष्टीपूर्ण, सर्वसमावेशक तसेच जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे.

@realDonaldTrump

@POTUS

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'PM Modi Is One Of Our Greatest Friends': Netanyahu Says Israel Is 'Investing Heavily' In India Ties

Media Coverage

'PM Modi Is One Of Our Greatest Friends': Netanyahu Says Israel Is 'Investing Heavily' In India Ties
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 04 ऑगस्ट 2026
August 04, 2026

From Auto PLI to Ramsar Sites: How India is Winning on Every Front Under PM Modi