शेअर करा
 
Comments

उत्तर प्रदेशातल्या लखीमपुर इथे एका सभेत बोलताना श्री नरेंद्र मोदी यांनी राज्यातल्या समाजवादी पक्षाच्या सरकारवर हल्ला चढवत म्हटलं की,” उत्तर प्रदेशात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. राज्यात स्त्रियांवरील अत्त्याचाराच्या घटना वाढत आहेत. तुरुंगात असणारे गुन्हेगार तिथूनच आपल्या टोळ्यांना नियंत्रित करतात. ह्या टोळ्या लोकांची हत्या करतात, बलात्कार, अपहरण आणि दंगल या सर्वात त्यांचं हात असतो.” त्यांनी मुख्यमंत्र्यांना कोपरखळी मारून म्हटलं की, “हे आपलं काम बोलतंय की कारनामा?

Modi Govt's #7YearsOfSeva
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
All citizens will get digital health ID: PM Modi

Media Coverage

All citizens will get digital health ID: PM Modi
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
एस. सेल्वागणपती यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
September 28, 2021
शेअर करा
 
Comments

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी,  एस. सेल्वागणपती यांची पुदुच्चेरीमधून राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

ट्वीट संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे;

"आपल्या पक्षाला पुदुच्चेरीमधून एस. सेल्वागणपतीजी यांच्या रुपाने राज्यसभेचे पहिले खासदार मिळाले आहेत ही प्रत्येक भाजप कार्यकर्त्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. पुदुच्चेरीच्या लोकांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास आदरास पात्र आहे. आम्ही पुदुच्चेरीच्या प्रगतीसाठी काम करत राहू."