एआय या शतकातील मानवतेची संहिता लिहित आहे - पंतप्रधान
आपली सामाईक मूल्ये टिकवणारे शासन आणि मानके प्रस्थापित करण्यासाठी, जोखमींचे निरसन करण्यासाठी आणि विश्वास निर्माण करण्यासाठी एकत्रित जागतिक प्रयत्न करण्याची गरज आहे - पंतप्रधान
कृत्रिम बुद्धिमत्ता आरोग्य, शिक्षण, कृषी आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणा करून लक्षावधींच्या आयुष्यात परिवर्तन घडवू शकते- पंतप्रधान
आपल्याला एका एआय-आधारित भविष्यासाठी स्किलिंग आणि रि-स्किलिंगमध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे- पंतप्रधान
आम्ही सार्वजनिक कल्याणासाठी एआय ऍप्लिकेशन्स तयार करत आहोत- पंतप्रधान
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे भवितव्य हे कल्याणासाठी आणि सर्वांसाठी असेल हे सुनिश्चित करण्यासाठी आपला अनुभव आणि या क्षेत्रातील आपल्या तज्ञांचे योगदान सामाईक करण्याची भारताची तयारी आहे- पंतप्रधान

आजच्या चर्चेतून एक गोष्ट समोर आली आहे - सर्व हितधारकांमध्ये दृष्टिकोन आणि उद्देशांमध्ये एकवाक्यता आहे.

"एआय फाउंडेशन" आणि "सस्टेनेबल एआय कौन्सिल" स्थापन करण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो.या उपक्रमांसाठी मी फ्रान्सचे अध्यक्ष आणि माझे प्रिय मित्र मॅक्रॉन यांचे अभिनंदन करतो आणि आमच्याकडून पूर्ण पाठिंब्याचे आश्वासन देतो.

आपण "एआय साठी जागतिक भागीदारी" खऱ्या अर्थाने जागतिक स्वरूपाची बनवली पाहिजे. त्यामध्ये ग्लोबल साउथ आणि त्यांचे प्राधान्यक्रम, चिंता आणि गरजा अधिक समावेशक बनवलेल्या असाव्यात.

या कृती शिखर परिषदेची गती वाढवण्यासाठी, भारताला पुढील शिखर परिषदेचे यजमानपद भूषवायला आवडेल.

धन्यवाद.

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
New e-comm rules in offing to spotlight ‘Made in India’ goods, aid local firms

Media Coverage

New e-comm rules in offing to spotlight ‘Made in India’ goods, aid local firms
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 11 नोव्हेंबर 2025
November 11, 2025

Appreciation by Citizens on Prosperous Pathways: Infrastructure, Innovation, and Inclusive Growth Under PM Modi