मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:
“मेघालयचे मुख्यमंत्री @SangmaConrad यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”
Chief Minister of Meghalaya, Shri @SangmaConrad met Prime Minister @narendramodi. pic.twitter.com/hH54qoPWoT
— PMO India (@PMOIndia) January 29, 2026


