बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी आज नवी दिल्ली इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X वर सामायिक केले:
बिहारचे मुख्यमंत्री @NitishKumar, उपमुख्यमंत्री @samrat4bjp आणि केंद्रीय मंत्री @LalanSingh_1 यांनी आज पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
Chief Minister of Bihar, Shri @NitishKumar, Deputy CM, Shri @samrat4bjp and Union Minister, Shri @LalanSingh_1 met Prime Minister @narendramodi today. pic.twitter.com/PUBfVW5llj
— PMO India (@PMOIndia) December 22, 2025


