हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाच्या हँडलवरून X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे :
“हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री श्री @SukhuSukhvinder यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@CMOFFICEHP”
Himachal Pradesh CM, Shri @SukhuSukhvinder, met PM @narendramodi.@CMOFFICEHP pic.twitter.com/llebI2QyaY
— PMO India (@PMOIndia) May 24, 2025


