पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना, न्यू इंडिया घडविण्याच्या निश्चयाने देशाला पुढे निण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की आता ‘चलता है’ ही मनोवृत्ती बदलून आपण ‘बदल सकता है’ असा विचार केलं पाहिजे. श्री मोदी यांनी विकासापासून एकतेपर्यंत, दहशतवादापासून सुरक्षेपर्यंत, शेतीपासून तंत्रज्ञानापर्यंत सर्व महत्वाच्या विषयांना हात घातला. 

पंतप्रधानांच्या आजच्या भाषणाबद्दल आपल्याला काय वाटते? तुमचे म्हणणे मांडा ! आपण आपले विचार खाली दिलेल्या कमेंटस विभागात शेअर करू शकता

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'BRICS 2026 becomes major Bharat achievement for PM Narendra Modi'

Media Coverage

'BRICS 2026 becomes major Bharat achievement for PM Narendra Modi'
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 सप्टेंबर 2026
September 15, 2026

A Mandate of Performance: Civic Wins, IPO Surge and Neighbourly Power Reflect Faith in PM Modi’s Leadership