आम्ही पॅरालिंपिक स्पर्धेत तिरंगा झेंडा फडकवण्यासाठी दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी सक्षम करत आहोत; त्यासाठी खेळाडूंना विशेष प्रशिक्षण: पंतप्रधान नरेंद्र मोदी

77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात, येत्या काही महिन्यांत, विश्वकर्मा जयंतीनिमित्त देशात विश्वकर्मा योजना सुरू केली जाईल. अशी घोषणा केली. ही योजना, पारंपरिक कौशल्ये असलेल्या कारागिरांसाठी, म्हणजे जे कारागीर आपली साधने आणि हातांनी काम करतात, असा मुख्यत्वे इतर मागासवर्गीय समुदायासाठी असेल. यात सुतार, सोनार, पाथरवट, धोबी, न्हावी, अशा व्यावसायिकांसाठी असेल. ही योजना या कारागिरांना आणि त्यांच्या कुटुंबांना आधार देईल. 13 ते 15 हजार कोटी रुपयांच्या तरतुदीतून ही योजना सुरू केली जाईल.

 

लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दिव्यांगांसाठी सुगम भारत निर्माण करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. पॅरालिम्पिकमध्येही भारताचा तिरंगा ध्वज फडकवण्यासाठी आम्ही दिव्यांगांना सक्षम बनवत आहोत, असे ते म्हणाले. त्यासाठी खेळाडूंना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे, असे त्यांनी सांगितले.

आज भारतात लोकसंख्या, लोकशाही आणि विविधता आहे, असं सांगत, लोकसंख्या, लोकशाही आणि विविधतेच्या  या त्रिमूर्तीमध्ये भारताचे प्रत्येक स्वप्न साकार करण्याची क्षमता आहे. असं पंतप्रधान म्हणाले.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi makes India stand tall

Media Coverage

PM Modi makes India stand tall
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister visits Dera Sachkhand Ballan
February 01, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi visited Dera Sachkhand Ballan, in Punjab, today. Shri Modi stated that it was a very special feeling to be at Dera Sachkhand Ballan on the Jayanti of Shri Guru Ravidass Maharaj Ji.

Shri Modi posted on X:

"It was a very special feeling to be at Dera Sachkhand Ballan on the Jayanti of Shri Guru Ravidass Maharaj Ji.”

“ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਰਵਿਦਾਸ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਦੀ ਜਯੰਤੀ 'ਤੇ ਡੇਰਾ ਸੱਚਖੰਡ ਬੱਲਾਂ ਵਿਖੇ ਆਉਣਾ ਬਹੁਤ ਹੀ ਖ਼ਾਸ ਅਹਿਸਾਸ ਸੀ।”