पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे 26 सप्टेंबर 2020 रोजी आभासी द्विपक्षीय शिखर परिषद घेणार आहेत.

श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकांनंतर आणि दोन्ही देशांच्या कसोटीच्या काळातील मैत्रीपूर्ण संबंधांच्या संदर्भात द्विपक्षीय संबंधांच्या विस्तृत आराखड्याचा सर्वंकष आढावा घेण्याची संधी ही द्विपक्षीय शिखर परिषद दोन्ही नेत्यांना देईल.

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की ते “द्विपक्षीय संबंधांचा सर्वांगीणदृष्ट्या संयुक्तपणे आढावा घेण्यास उत्सुक आहेत”.

ते म्हणाले, “कोविडनंतरच्या काळात आपले सहकार्य आणखी वाढविण्याचे मार्ग शोधून काढले पाहिजेत.”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Chhattisgarh signs two key MoUs to strengthen PM GatiShakti implementation

Media Coverage

Chhattisgarh signs two key MoUs to strengthen PM GatiShakti implementation
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 22 ऑगस्ट 2026
August 22, 2026

Citizens Appreciate PM Modi’s Leadership Driving India’s Growth, Innovation and Connectivity