Groups of Secretaries to the Government of India, today presented ideas on Education and Crisis Management to PM Modi

शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन संदर्भात सचिवांच्या दोन गटांनी आपल्या कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केल्या. केंद्रीय मंत्री आणि नीती आयोगाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

त्यामुळे या श्रुंखलेतल्या, प्रशासनाशी संबंधित सर्व नऊ संकल्पनांवर सादरीकरण झाले आहे.

नव्या कल्पनांचा स्वीकार करण्यासाठी सरकारची भूमिका खुली असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. समग्र विचार सुरु ठेवून ठोस निष्पत्तीला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी, सचिवांना केले.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's 1 Trillion Retail Moment: Dawn of Retail Revenue Intelligence

Media Coverage

India's 1 Trillion Retail Moment: Dawn of Retail Revenue Intelligence
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 27 जून 2026
June 27, 2026

Appreciation for PM Modi's Development-Focused and People-Centric Governance