शेअर करा
 
Comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल इब्राहिम रईसी यांचे अभिनंदन केले आहे.

"इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल इब्राहिम रईसी यांचे अभिनंदन. भारत आणि इराणमधील बंध अधिक दृढ होण्यासाठी त्यांच्या बरोबर काम करता येईल याची मला खात्री आहे", असे पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Swachhata and governance reforms will shape Modi's legacy: Hardeep Singh Puri

Media Coverage

Swachhata and governance reforms will shape Modi's legacy: Hardeep Singh Puri
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM congratulates H. E. Jonas Gahr Store on assuming office of Prime Minister of Norway
October 16, 2021
शेअर करा
 
Comments

The Prime Minister, Shri Narendra Modi has congratulated H. E. Jonas Gahr Store on assuming the office of Prime Minister of Norway.

In a tweet, the Prime Minister said;

"Congratulations @jonasgahrstore on assuming the office of Prime Minister of Norway. I look forward to working closely with you in further strengthening India-Norway relations."