पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की ड्रोन वापरासंबंधीचे नवीन नियम भारतातील या क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण क्षण आहे. ड्रोन वापरासंबंधीचे   नवीन नियम हे स्टार्ट-अप्स आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या युवकांना मोठ्या प्रमाणात  मदत करतील असे ते म्हणाले.

याविषयीच्या ट्विट मालिकेत पंतप्रधान म्हणाले;

"ड्रोन वापरासंबंधीचे  नवीन नियम भारतातील या क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण क्षण आहे. हे नियम विश्वास आणि स्वयं-प्रमाणीकरणाच्या पायाभूत तत्वावर आधारित आहेत. मंजुरी, अनुपालन आवश्यकता आणि प्रवेशातील अडथळे यात लक्षणीयरीत्या घट झाली आहे.

ड्रोन वापरासंबंधीचे  नवीन नियम स्टार्ट-अप्स आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या युवकांना मोठी  मदत करतील. अभिनवता आणि उद्योगांसाठी ते नव्या संधी खुल्या करतील. भारताला ड्रोन हब बनवण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधन , तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीतील भारताच्या सामर्थ्याचा लाभ मिळवण्यास ते मदत करेल. ”

 

 

Click here to read details

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Jal Jeevan Mission: 160 mn rural families have access to tap water now

Media Coverage

Jal Jeevan Mission: 160 mn rural families have access to tap water now
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi greets on occasion of Air Force Day
October 08, 2024

The Prime Minister, Shri Narendra Modi has conveyed his greetings to India’s brave air warriors on occasion of Air Force Day.

The Prime Minister posted on X:

“Air Force Day greetings to our brave air warriors. Our Air Force is admired for their courage and professionalism. Their role in protecting our nation is extremely commendable.”