या अमृत काळाचे तुम्ही अमृत रक्षक आहात
गेल्या काही वर्षात निमलष्करी दलांच्या भर्ती प्रक्रियेत आम्ही अनेक मोठे बदल केले आहेत
कायद्याचे राज्य असलेले सुरक्षित वातावरण विकासाची गती वाढवते
गेल्या नऊ वर्षात परिवर्तनाचा एक नवीन टप्पा दिसून आला
नऊ वर्षांपूर्वी याच दिवशी सुरू झालेल्या जन धन योजनेने खेडी आणि गोरगरिबांच्या आर्थिक सक्षमीकरणात उल्लेखनीय भूमिका बजावली आहे
देशाच्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनामध्ये जन धन योजनेची भूमिका हा खरोखर एक अभ्यासाचा विषय आहे
सरकार आणि प्रशासन यांच्यात बदल घडवून आणण्याच्या माझ्या मोहिमेत तुम्ही सर्व युवा वर्ग माझे सर्वात मोठे बलस्थान आहात

नमस्कार.

स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात, देशाचे स्वातंतत्र्याचे  आणि देशातील कोटि-कोटि नागरिकांचे अमृत-रक्षक झाल्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा. मी तुम्हाला अमृतरक्षक यासाठी म्हटले, कारण आज ज्या तरुणांना नियुक्तीपत्र मिळत आहेत, ते देशाच्या सेवे सोबतच देशाचे नागरिक आणि देशाचेही रक्षण करतील. म्हणून तुम्ही एकाप्रकारे या अमृतकाळाचे जन (नागरीक) आणि अमृत-रक्षक देखील आहात.

माझ्या कुटुंबियांनो,

देश अभिमान आणि आत्मविश्वासाने भारलेला असताना या रोजगार मेळाव्याचे आयोजन होत आहे. आपले चांद्रयान आणि त्याचा रोव्हर प्रज्ञान, चंद्रावरून सातत्याने ऐतिहासिक छायाचित्रे पाठवत आहेत. हा अभिमानाचा क्षण आणि अशा वेळी तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या प्रवासाला सुरुवात करणार आहात. मी सर्व यशस्वी उमेदवारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अनेक-अनेक शुभेच्छा देतो.

 

मित्रांनो,

सैन्यात भरती होऊन, सुरक्षा दलात सामील होऊन, पोलीस सेवेत येऊन, प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते की देशाच्या संरक्षणासाठी पहारेकरी बनावे. आणि म्हणून तुमच्यावर मोठी जबाबदारी असते. म्हणूनच आमचे सरकार तुमच्या गरजांबाबतही खूप गंभीर राहिले आहे.

गेल्या काही वर्षांत आम्ही निमलष्करी दलांच्या भरती प्रक्रियेत अनेक मोठे बदल केले आहेत. अर्ज करण्यापासून  ते निवडीपर्यंतची प्रक्रिया वेगवान करण्यात आली आहे. निमलष्करी दलातील भरतीसाठीची परीक्षा आता 13 स्थानिक भाषांमध्येही घेतली जात आहे.  पूर्वी अशा परीक्षेत फक्त हिंदी किंवा इंग्रजी निवडण्याचा पर्याय होता, आता मातृभाषेचा मान वाढला आहे. या बदलामुळे लाखो तरुणांना रोजगार मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.

गेल्या वर्षीही छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये शेकडो आदिवासी तरुणांची नियुक्ती करण्यात आली होती. विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नियमांमध्ये सूट देऊन त्यांना सुरक्षा दलात भरती होण्याची संधी देण्यात आली. त्याचप्रमाणे, सीमावर्ती जिल्हे आणि दहशतवाद प्रभावित जिल्ह्यांतील तरुणांसाठी कॉन्स्टेबल भरती परीक्षेत कोटा वाढवण्यात आला आहे.  सरकारच्या प्रयत्नांमुळे निमलष्करी दले सातत्याने बळकट होत आहेत.

मित्रांनो,

देशाचा विकास सुनिश्चित करण्यासाठी तुमच्या दायित्वाची भूमिका महत्वाची आहे.  सुरक्षिततेचे वातावरण, कायद्याचे राज्य यामुळे विकासाचा वेग वाढतो. तुम्ही यूपीचे उदाहरण घेऊ शकता. एकेकाळी यूपी विकासाच्या बाबतीत खूप मागे आणि गुन्हेगारीच्या बाबतीत खूप पुढे होते.  पण आता कायद्याचे राज्य प्रस्थापित झाल्याने यूपी विकासाच्या नव्या उंचीवर पोहचले आहे.  एकेकाळी गुंड आणि माफियांच्या दहशतीत जगणाऱ्या उत्तर प्रदेशात भयमुक्त समाजाची स्थापना होत आहे. अशा कायदा आणि सुव्यवस्थेमुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण होतो. आणि जेव्हा गुन्हेगारी कमी झाली आहे, यूपीमध्ये गुंतवणूकही वाढत आहे, गुंतवणूक येत आहे. उलट ज्या राज्यांमध्ये गुन्हेगारी शिगेला पोहोचली आहे, तितकीच तिथे गुंतवणूकही कमी होत आहे, उदरनिर्वाहाची सगळी कामे ठप्प होतात, हेही आपण पाहतो.

माझ्या कुटुंबियांनो,

सध्या तुम्ही सतत वाचता आणि पहाता देखील  की भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.  या दशकात भारत  जगातील अव्वल-3 अर्थव्यवस्थेत सामील होईल. आणि जेव्हा मी तुम्हाला ही हमी देतो, तेव्हा मोदी मोठ्या जबाबदारीने माझ्या देशवासीयांना आणि माझ्या कुटुंबियांना ही हमी देत आहे. पण हे वाचल्यावर तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की, याचा देशातील सर्वसामान्य नागरिकांवर काय परिणाम होईल? आणि हा प्रश्न अगदी स्वाभाविकही आहे.

मित्रांनो,

कोणतीही अर्थव्यवस्था पुढे जाण्यासाठी देशातील प्रत्येक क्षेत्राचा विकास होणे आवश्यक आहे.  खाद्यान्न क्षेत्रापासून औषध उद्योगापर्यंत, अवकाशापासून स्टार्टअप्सपर्यंत प्रत्येक क्षेत्र पुढे जाईल तेव्हा अर्थव्यवस्थाही पुढे जाईल.  औषध उद्योगाचेच उदाहरण घ्या.  महामारीच्या काळात भारतातील औषध उद्योगाचे खूप कौतुक झाले.  आज या  उद्योगाची उलाढाल  4 लाख कोटींहून अधिक आहे.  आणि असे म्हटले जात आहे की 2030 पर्यंत भारतातील औषध उद्यो गाची उलाढाल   सुमारे 10 लाख कोटी रुपयांची  होईल.  आता हा औषध उद्योग पुढे जाईल, म्हणजे काय?  याचा अर्थ या दशकात औषध उद्योगाला आजच्या तुलनेत कित्येक पट अधिक तरुणांची गरज भासेल.  रोजगाराच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होतील.

 

मित्रांनो,

आज देशातील वाहन उद्योग आणि वाहन घटक या उद्योगातही वेगाने वाढ होत आहे.  सध्या हे दोन्ही उद्योग 12 लाख कोटींहून अधिकचे आहे. येत्या काही वर्षांत त्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.  ही वाढ हाताळण्यासाठी वाहन उद्योगालाही मोठ्या प्रमाणात नवीन तरुणांची गरज भासेल, नवीन लोकांची गरज भासेल, रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होतील.  तुम्ही पाहिलेच असेल की आजकाल अन्न प्रक्रिया उद्योगाच्या महत्त्वाविषयी खूप चर्चा होत आहे.  भारतातील अन्नप्रक्रिया बाजारपेठ गेल्या वर्षी सुमारे 26 लाख कोटी रुपयांची होती. आता पुढील साडेतीन वर्षांत हे क्षेत्र सुमारे 35 लाख कोटी रुपयांचे होईल.  म्हणजेच त्याचा जितका विस्तार होईल, तितक्या अधिक तरुणांची गरज भासेल, रोजगाराच्या नवीन संधी खुल्या होतील.

मित्रांनो,

आज भारतात पायाभूत सुविधांचा वेगाने विकास होत आहे.  गेल्या 9 वर्षांत केंद्र सरकारने पायाभूत सुविधांवर 30 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे.  यामुळे देशभरातील संपर्क व्यवस्था विस्तारत आहे, त्यामुळे पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रात नवीन शक्यता निर्माण झाल्या आहेत.  आणि नवीन शक्यतांचा अर्थ असा होतो की अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.

मित्रांनो,

आपल्या अर्थव्यवस्थेत 2030 पर्यंत पर्यटन क्षेत्राचे योगदान 20 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल असा अंदाज आहे. एकट्या या उद्योगातून 13 ते 14 कोटी लोकांना नवीन रोजगार मिळणार असल्याचे मानले जात आहे. या सर्व उदाहरणांवरून भारताचा विकास ही केवळ आकड्यांची शर्यत नाही हे समजू शकते. या विकासाचा भारतातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनावर परिणाम होईल. म्हणजे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.  आणि यामुळे उत्पन्नात वाढ आणि दर्जेदार जीवनमान सुनिश्चित होत आहे.  आपण कुटुंबातही पाहतो, जर आपण शेतकरी आहोत, चांगले पीक आले- जास्त पीक आले, चांगला भाव मिळाला, तर घर कसे उजळून निघते.  कपडे नवीन येतात, बाहेर जावेसे वाटते, नवीन खरेदी करावीशी वाटते.  घराचे उत्पन्न वाढले तर घरातील लोकांच्या जीवनात बदल होतो. जसे कुटुंबात आहे, तसेच देशातही आहे. जसे देशाचे उत्पन्न वाढते, देशाची शक्ती वाढते, देशात संपत्ती वाढते, तेव्हा देशातील नागरिकांचे जीवन समृद्ध होऊ लागते.

मित्रांनो,

गेल्या 9 वर्षांच्या आमच्या प्रयत्नांनी परिवर्तनाचा आणखी एक नवीन टप्पा दिसू लागला आहे. गेल्या वर्षी भारताने विक्रमी निर्यात केली. जागतिक बाजारपेठेत भारतीय वस्तूंची मागणी सातत्याने वाढत असल्याचे हे द्योतक आहे. म्हणजे आपले उत्पादनही वाढले आहे, तसेच उत्पादनासाठी ज्या नवीन तरुणांची गरज भासली त्याने रोजगारही वाढला आहे आणि साहजिकच त्यामुळे कुटुंबाचे उत्पन्नही वाढत आहे. भारत हा आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश आहे. देशात मोबाईल फोनची मागणीही सातत्याने वाढत आहे.

सरकारच्या प्रयत्नांनी मोबाईलच्या उत्पादनामध्ये किती तरी पटीने वाढ झाली आहे. उत्पादनाच्या बाबतीत मोबाईलच्या पुढे जाऊन देश आता  इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवरसुद्धा लक्ष केंद्रित करत आहे. IT hardware उत्पादनाच्या क्षेत्रात आम्ही मोबाईलच्या क्षेत्रात जसे यश मिळवले आहे त्याच यशाची पुनरावृत्ती करणार आहोत. असे दिवस काही फार दूर नाहीत, जेव्हा मोबाईलप्रमाणेच भारतात तयार झालेले एकापेक्षा एक सरस लॅपटॉप, टॅबलेट आणि पर्सनल कम्प्युटर जगात आमची मान उंचावतील. ‘व्होकल फॉर लोकल’  या मंत्रावर चालणारंं भारत सरकार सुद्धा  मेड इन इंडिया लॅपटॉप, कॉम्प्युटर अशी अनेक उत्पादने खरेदी करण्यावर भर देत आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे आणि युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. म्हणून मी पुन्हा सांगेन की या अर्थव्यवस्थेचं हे संपूर्ण चक्र सांभाळण्याची, त्याला संरक्षण देण्याची मोठी जबाबदारी तुम्हा सर्वांवर आहे. जेव्हा सुरक्षा कर्मचारी म्हणून तुमच्या जीवनाचा आरंभ होत होत आहे, तुमचे काम सुरु होत आहे अशा वेळी  किती मोठी जबाबदारी तुमच्या डोक्यावर आहे त्याचा तुम्हाला व्यवस्थित अंदाज लावता येईल.

माझ्या कुटुंबियांनो,

नऊ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी प्रधानमंत्री जनधन योजना सुरु केली गेली होती.    या योजनेतून गाव आणि गरीबांच्या आर्थिक सशक्तिकरणाबरोबरच रोजगार निर्मितीतसुद्धा मोठी भूमिका बजावली.   नऊ वर्षांपूर्वी बरीच  मोठी लोकसंख्या अशी होती ती त्या लोकांकडे बँक खाते नव्हते. बिचाऱ्यांनी कधी बँकेचा दरवाजा सुद्धा बघितला नव्हता. परंतु जनधन योजनेमुळे गेल्या नऊ वर्षात पन्नास कोटींहून जास्त बँक खाती उघडली गेली आहेत. या योजनेमुळे खेडीपाडी तसंच गरीबांपर्यत सरकारी लाभ थेट पोहोचवण्यास मदत तर  झाली आहेच, त्याचबरोबर महिला, दलित, मागासलेले, आदिवासी यांचे रोजगार आणि स्वयंरोजगार यांना मोठे बळ मिळाले आहे. जेव्हा खेडोपाडी बँक खाती उघडली गेली तेव्हा त्यासाठी बँकिंग मध्यस्थ या स्वरूपात बँक-मित्र म्हणून लाखो तरुणांना रोजगार मिळाला. बँक मित्र असो बँक सखी असो त्या प्रकाराने आमच्या हजारो मुला मुलींना रोजगार मिळाला. आज 21 लाखांहून अधिक तरुण साथी बँकिंग मध्यस्थ म्हणा किंवा बँक मित्र किंवा बँक सखी गावागावात बँकिंग सेवा देत आहेत. मोठ्या संख्येने डिजिटल सख्या या  महिला  आणि वयोवृद्ध मंडळींंना  बँकिंग सेवांशी  जोडून देत आहेत

    जनधन योजनेने याचप्रकारे रोजगार आणि स्वरोजगाराशी संबधित एका मोठया मोहिमेला म्हणजे मुद्रा योजनेला बळ पुरवले. यामुळे महिलांबरोबरच या वर्गाला छोट्या छोट्या व्यापारासाठी कर्ज घेणं सुलभ झाले. त्यांनी या गोष्टीची कल्पनाही केली नव्हती. या लोकांकडे बँकेला हमी देण्यासाठी काहिही नव्हते. अशा वेळी सरकारने स्वतःच त्यांची हमी घेतली. मुद्रा योजनेतून आतापर्यंत 24 लाख कोटी रुपयांहून अधिक कर्ज दिली गेली आहेत. यामध्ये जवळपास 8 कोटी साथी असे आहेत ज्यांनी पहिल्यांदाच कोणतातरी व्यवसाय सुरु केला आहे, स्वतः काम करायला सुरुवात केली आहे. पीएम  स्वनिधी योजनेंतर्गत जवळपास 43 लाख  फेरीवाल्यांना,  पहिल्यांदाच बँकांकडून विना तारण कर्ज मिळाले आहे. मुद्रा आणि स्वनिधीच्या लाभार्थ्यांमध्ये मोठ्या संख्येने महिला दलित, मागास आणि माझे आदिवासी .युवक आहेत.

जनधन खात्यांची गावांमधील महिला स्वमदत गटांना मजबूत करण्यासाठी मोठीच मदत झाली आहे. हल्ली मी गावांमध्ये जातो आणि जेव्हा महिला स्व-मदत गटांच्या भगिनींशी भेट होते तेव्हा  त्यांच्यामधील कितीतरी जणी येऊन सांगतात की, मी तर लखपती दीदी आहे. हे सर्व यामुळेच शक्य झालं आहे. सरकार जी आर्थिक मदत करते ती महिला स्व मदत गटांशी जोडल्या गेलेल्या स्त्रियांच्या बँक खात्यामध्ये आता थेट जमा होते.  देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाला गती देण्यात जनधन योजनेने जी भूमिका निभावली आहे ती खरे तर आपल्या मोठ्या मोठ्या विद्यापीठांसाठी शिकून घेण्याचा विषय आहे. 

मित्रहो,

आत्तापर्यंत रोजगार मेळाव्याच्या अनेक आयोजनांमध्ये मी लाखो तरुणांना संबोधित केले आहे. या तरुणांना सार्वजनिक सेवा किंवा इतर क्षेत्रांमध्ये रोजगार मिळाला आहे. शासन आणि प्रशासन यांच्यामध्ये बदल घडवून आणण्याच्या योजनेमध्ये आपण सर्व तरुण वर्ग माझी सगळ्यात मोठी ताकद आहे. आपण अशा पिढीतले आहात ज्यांना सर्व काही एका क्लिकवर मिळते म्हणून तुम्हाला हे समजू शकते की लोकांना प्रत्येक सेवेचा वेगवान पुरवठा हवा असतो. आत्ताच्या पिढीला समस्यांची तुकड्या- तुकड्यांमध्ये सोडवणूक नको असते. त्यांना कायमस्वरूपी तोडगा हवा असतो म्हणूनच लोकसेवक या नात्याने आपल्याला असे निर्णय घ्यायला हवेत अशा जबाबदाऱ्या निभावायला हव्यात आणि प्रत्येक क्षणी अशा रीतीने तयार असायला हवं जे लोकांसाठी खूप काळ उपयुक्त असेल.

आपण ज्या पिढीतून आला आहात ती  काही मिळवण्याचे ठरवून ठेवते. या पिढीला कोणाचेही उपकार नको असतात. फक्त कोणीही आपल्या मार्गातली धोंड बनवून नये एवढेच त्यांना हवे असते. म्हणून लोकसेवक या नात्याने आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की सरकार जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, नेहमीच जनतेच्या सेवेसाठी आहे. आपण हे समजून घेत काम कराल तर न्यायव्यवस्था उत्तम ठेवण्यासाठी आपली खूप मदत होईल.

मित्रहो,

निमलष्करी दलांमध्ये असलेल्या आपल्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडण्यासोबतच आपण शिकत राहण्याची वृत्ती बाणवून घ्या. आपल्यासारख्या कर्मयोगांसाठी IGOT पोर्टलवर 600 हून जास्त वेगळेवेगळे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. वीस लाखांहून जास्त सरकारी कर्मचाऱ्यांनी या पोर्टलवर रजिस्ट्रेशन केले आहे. ते ऑनलाईन शिकत आहेत, परीक्षा देत आहेत. 

माझा असा आग्रह आहे की आपण सर्वजण या पोर्टलशी पहिल्याच दिवसापासून परिचय करून घ्या आणि पहिल्या दिवसापासूनच ठरवून घ्या की मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन, जास्तीत जास्त सर्टिफिकेट कोर्स करेन. आणि‌ बघा जे शिकाल लक्षात घ्या समजून घ्या ते फक्त परीक्षेसाठी नाही तर आपल्या जीवनात उत्तम नोकरी करण्यासाठी आहे एक श्रेष्ठ संधी बनण्याचे सामर्थ्य त्यात सुप्तावस्थेत आहे. 

मित्रहो,

आपले क्षेत्र गणवेशाच्या दुनियेचे आहे. आपल्या सर्वांना मी आग्रह करेन की शारीरिक क्षमतेच्या बाबतीत थोडीही तडजोड करू नका कारण आपल्या कामांना वेळ असेल, बंधन असत नाही, हवामानाची कोणतीही लहर आपल्याला झेलावी लागते त्यामुळे आपल्या विभागात काम करणाऱ्याना शारीरिक क्षमता अत्यंत आवश्यक आहे. शारीरिक क्षमतेमुळे अर्धे काम तर असेच होऊन जाते. जर आपण ठाम उभे रहाल तर न्यायव्यवस्था सांभाळण्यासाठी अजून काहीही करावे लागत नाही, उभे राहणे पुरेसे असते.

मित्रहो देश जेव्हा 2047 मध्ये स्वातंत्र्याचे शंभरावे वर्ष साजरे करत असेल, तेव्हा तुम्ही सरकारमध्ये मोठ्या उच्च पदावर पोहोचला असाल. ही 25 वर्षै देशाची आणि 25 वर्षै आपल्या जीवनातील हा अत्यंत अद्भुत संगम आहे, आता ही संधी तुम्ही वाया घालवू नये. आपल्या पूर्ण शक्तीसामर्थ्याचा ज्याचा जेवढा विकास करता येईल तेवढा करा जेवढे जास्त समर्पण करू शकतात करा. जेवढे जास्त सामान्य लोकांच्या जीवनासाठी आपले जीवन खर्च करता येईल तेवढे करा बघा. जीवनात एक अद्भुत आनंद मिळेल अद्भुत संतोष होईल आणि आपल्या व्यक्तिगत जीवनाची सफलता हे आपल्याला आनंद देईल.

आपणांस माझ्याकडून भरपूर शुभेच्छा, आपल्या कुटुंबीयांचे खूप खूप अभिनंदन. अनेकानेक धन्यवाद.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
IIT Delhi tops India in QS Rankings 2027; 52 Indian institutions feature

Media Coverage

IIT Delhi tops India in QS Rankings 2027; 52 Indian institutions feature
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Text of Prime Minister addresses the Indian Community in Paris
June 18, 2026

नमस्ते!

बों जू!

ऐसा लग रहा है, आप सब छुट्टी के मूड में हैं।

साथियों,

ये पेरिस शहर, Lights का शहर है, रंगों का शहर है, यहां Art है, Ideas हैं, और innovation की प्रेरणा भी है। इस शहर को भारत के अलग-अलग राज्यों से आए आप सभी लोग और भी खूबसूरत बना देते हैं। नए नए रंगों से भर देते हैं।

कोई तमिल है, कोई पंजाबी है, कोई गुजराती है, तो कोई मराठी है, और कोई बंगाली है। भारत के हर कोने का प्रतिनिधित्व यहां दिखाई देता है।

साथियों,

मैं जब 14 जून को नीस पहुंचा था तो सबसे पहले भारत इनोवेट्स कार्यक्रम में शामिल हुआ था। आज जब मैं फ्रांस से वापसी की तैयारी में हूं तो लग रहा है जैसे भारत कनेक्ट्स कार्यक्रम में आ गया हूं।

फ्रांस में रहने वाले आप लोगों ने 21वीं सदी के भारत-फ्रांस रिश्तों को जिस तरह कनेक्ट किया है, वो हमारी Strategic Partnership की बहुत बड़ी ताकत बन रही है। मैं आप सभी के लिए भारत से 140 करोड़ देशवासियों की शुभकामनाएं लेकर आया हूं। इस आत्मीय स्वागत के लिए, मैं आप सभी का हृदय से आभार व्यक्त करता हूं।

साथियों,

आज मैं ऐसे समय में फ्रांस आया हूं जब कुछ ही दिन पहले हमारी सरकार के 12 वर्ष पूरे हुए हैं। चुने हुए प्रधानमंत्री के रूप निरंतर 12 साल तक देश की सेवा करना मेरे जीवन का बहुत बड़ा सौभाग्य रहा है। यह भारत के लोकतंत्र की शक्ति है जिसने एक चायवाले को यहां तक पहुंचा दिया।

साथियों,

बीते 12 वर्ष, 140 करोड़ भारतीयों के अद्भुत सामर्थ्य के रहे हैं। 12 साल के इस कालखंड में भारत का GDP दोगुना हुआ है। Airports की संख्या दोगुनी हुई है। Universities की संख्या भी दोगुनी हो गई है। Highway Construction की स्पीड तीन गुना बढ़ गई। और Metro Network, चार गुणा बड़ा हो गया है।

मैं आपको कुछ और फैक्ट्स दूंगा, उससे आप अंदाजा लगा पाएंगे कि भारत किस स्पीड और कितने बड़े स्केल पर काम कर रहा है। पिछले 12 वर्षों में भारत का Defence Export 35 गुणा यानि Thirty Five Times बढ़ गया है।

औऱ एक फैक्ट सुनिए भारत में मोबाइल मैन्यूफैक्टरिंग यूनिट्स में, 100 गुणा की बढ़ोतरी हुई है। 100 times. भारत अब दुनिया का दूसरा सबसे बड़ा mobile phone manufacturer है। इसी गति, इसी प्रगति का नतीजा है कि आज भारत दुनिया की Fastest Growing Major Economy है।

साथियों,

आज भारत की कहानी सिर्फ Economic Progress की कहानी नहीं है। सिर्फ यहाँ अटक नहीं जाती है। ये Social Transformation की भी कहानी है।

पिछले 12 साल में देश में 25 करोड़ लोग गरीबी से बाहर निकले हैं। यानि एक ऐसी प्रगति जिसका लाभ समाज के अंतिम व्यक्ति तक पहुंच रहा है। फ्रांस में जितने घर हैं, उससे भी अधिक पक्के घर बीते 12 वर्ष में हमने जरूरतमंदों के लिए बनाए हैं।

अब हर परिवार के पास, गरीब से गरीब क्यों न हो, Bank Account है। Financial Inclusion एक सरकारी कार्यक्रम नहीं, बल्कि सामाजिक परिवर्तन का अभियान बना है।

साथियों,

इन 12 वर्षों की उपलब्धियों में, एक उपलब्धि ऐसी भी है जिसे किसी आंकड़े से, या अंकों से, नहीं मापा जा सकता। वह है 140 करोड़ भारतीयों का आत्मविश्वास।

आज का भारत और आज के भारत का युवा बहुत बड़े सपने देख रहा है। भारत का किसान नई संभावनाओं के साथ आगे बढ़ रहा है। भारत की महिलाएं नए नेतृत्व का परिचय दे रही हैं। इसलिए ये सिर्फ Achievements के 12 साल नहीं हैं, ये भारत की एस्पिरेशन्स को नई बुलंदी देने का कालखंड रहा है।

साथियों,

एक समय था जब दूर-दराज के गांवों तक आधुनिक सुविधाएं पहुंचाना वाकई बहुत मुश्किल भरा था। आज उन्हीं गांवों में बिजली भी है, इंटरनेट भी है, और डिजिटल सेवाओं की पूरी दुनिया भी है। आज एक क्लिक पर, कभी भी, कहीं भी बैंकिंग सेवाएं उपलब्ध हैं।

आज मोबाइल फोन, भारत के नागरिकों को अनेक सुविधाओं से कनेक्ट कर रहा है। हमारे किसान, हमारे मछुआरे, हमारे dairy farmers, हमारी महिलाएं, हमारे स्टूडेंट्स, सभी टेक्नोलॉजी के माध्यम से सशक्त हो रहे हैं, और अपने लिए नए अवसर बना रहे हैं।

साथियों,

आपने 125 करोड़ से अधिक Aadhaar IDs के बारे में सुना है। लेकिन आज भारत सिर्फ पहचान को डिजिटल नहीं बना रहा। आज करीब 90 करोड़ भारतीयों की Unique Digital Health IDs बनाई जा चुकी हैं। जिससे मेडिकल रिकॉर्ड सुरक्षित और accessible बन गए हैं। इससे हेल्थकेयर डिलीवरी और अधिक आसान और efficient हो रही है।

साथियों,

इन उपलब्धियों की सबसे बड़ी विशेषता यह है कि इनमें से अधिकांश चीजें कुछ वर्ष पहले तक कल्पना जैसी लगती थीं। कौन सोच सकता था कि गांव-गांव तक हाई-स्पीड इंटरनेट पहुंचेगा ? कौन सोच सकता था कि दूर-सुदूर के गांवों में भी QR code जीवन का हिस्सा बन जायेगा ? गांव में कोई बहन, ड्रोन से खेती करने में मदद करेगी, ये भी असंभव लगता था।

लेकिन आज यह सब, भारत के करोड़ों लोगों के जीवन का सामान्य हिस्सा बनता जा रहा है। और आपको गर्व होगा साथियों, यही नए भारत की पहचान है।

जो कभी सपना था, वह आज सच्चाई है। जो कभी नामुमकिन लगता था, वो आज मुमकिन हुआ है, औऱ ये करने के पीछे सबसे बड़ी ताकत क्या है? किसकी वजह से ये सब संभव हुआ है? यह मोदी के कारण नहीं, वो ताकत है- भारत का लोकतंत्र, भारत की डेमोक्रेसी। इस डेमोक्रेसी में सबका साथ है, सबका विकास है।

साथियों,

आज से 50 या 100 साल बाद जब भारत के इस कालखंड की समीक्षा होगी, तो ये बात उभरकर सामने आएगी कि इस कालखंड को भारत की Aspirations ने ड्राइव किया। यह भारत के एस्पिरेशन्स का नया युग है।

जहां बिजली पहुंची है, वहां लोग सिर्फ बिजली नहीं चाहते, वे Smart Living चाहते हैं। जहां ट्रेन पहुंची है, वहां लोग High-Speed Connectivity चाहते हैं। जहां हाईवे बने हैं, वहां लोग World-Class Expressways चाहते हैं। जहां इंटरनेट पहुंचा है, वहां लोग AI और Digital Innovation में नेतृत्व चाहते हैं।

यानि आज भारत के लोग अपने जीवन को भी Next Level पर ले जाना चाहते हैं, और भारत को भी Next Level पर ले जाना उनका मकसद है, उनका संकल्प है, उनके सपने है।

और साथियों,

यही Aspirations आज भारत की विकास यात्रा की सबसे बड़ी शक्ति हैं। मैं आपको भारत की Space Journey का उदाहरण दूंगा।

भारत ने चंद्रयान को चंद्रमा के South Pole पर उतारा। दुनिया ने इसे एक बहुत बड़ी उपलब्धि माना। लेकिन भारत इसे अपनी मंजिल मानकर रुका नहीं। आज देश गगनयान की तैयारी कर रहा है। भारत अंतरिक्ष में अपना Space Station बनाने की दिशा में आगे बढ़ रहा है।

हमारे Space Startups Global Space Economy में अपनी जगह बनाने के लिए पुरजोश काम कर रहे हैं, आगे बढ़ रहे हैं।

साथियों,

Green Energy के क्षेत्र में भी भारत की यही एस्पिरेशंस दिखाई देती है। Solar Power में भारत की उपलब्धियों की दुनिया भर में लगातार चर्चा हो रही हैं। लेकिन भारत अगली छलांग की तैयारी कर रहा है।

Green Hydrogen में बड़े निवेश हो रहे हैं। Advanced Nuclear Energy पर तेजी से काम हो रहा है। आपने भारत के Fast Breeder nuclear Reactor से जुड़ी प्रोग्रेस के बारे में भी सुना ज़रूर होगा। ये भारत के न्यूक्लियर एनर्जी लैंडस्केप में क्रांतिकारी परिवर्तन करने का बहुत बड़ा अचीवमेंट हमारे सीसेन्टिस्टों ने किया है।

साथियों,

आज का भारत भविष्य का पूरा Ecosystem बना रहा है। भारत एक साथ हर उस क्षेत्र में निवेश कर रहा है, जो आने वाले दशकों की दिशा तय करेगा।

अभी आपने कुछ दिन पहले ही देखा है नीस में भारत इनोवेट्स का एक आयोजन किया। ये इवेंट भारत के डीप टेक सामर्थ्य को दुनिया तक पहुंचाने का एक और माध्यम था। इसमें भारत के 120 Deep-Tech Startups उपस्थित थे। Bharat Innovates में करीब एक हजार चार सौ B2B Meetings हुईं है। कई Startups के लिए Investment Commitments आगे बढ़ीं, Commercial Orders के लिए रास्ते खुले। French और European Universities तथा Incubators के साथ Engagements बढ़ रही हैं।

Student Exchanges, Joint Research, और Innovation Support के नए रास्ते बने। इसलिए Bharat Innovates सिर्फ एक Summit नहीं रहा। यह Innovation Diplomacy का एक नया मॉडल बना है।

और आज ही पेरिस में VivaTech इवेंट के जरिए, इस यात्रा को हमने और आगे बढ़ाया। नीस में हमने Ideas को Capital से जोड़ा और पेरिस में Indian Innovation को Global Scale से जोड़ा। आज दुनिया देख रही है भारत केवल भविष्य के लिए तैयार नहीं हो रहा है। भारत भविष्य को आकार दे रहा है।

साथियों,

एक समय था, जब देशों के बीच रिश्ते केवल व्यापार से तय होते थे। आज व्यापार के साथ-साथ Trust यानि भरोसा भी उतना ही महत्वपूर्ण हो गया है।

हर देश Reliable Supply Chains चाहता है। हर देश Stable Partnerships चाहता है। हर देश ऐसे साथियों की तलाश में है, जिन पर लंबे समय तक भरोसा किया जा सके। और ऐसे समय में, भारत विश्व में एक Trusted Partner के रूप में उभर रहा है।

एवियां में G7 बैठक के दौरान मैंने trust based partnerships बनाने पर ज़ोर दिया। ग्लोबल साउथ के देशों के साथ equal पार्टनर्स के रूप में आगे बढ़ने का आह्वान किया। भारत का G7 समिट में संदेश था Global Governance तभी प्रभावी होगी जब वह Inclusive होगी। Global Growth तभी Sustainable होगी जब वह शेयर्ड होगी। और Global Technology तभी मानवता के लिए उपयोगी होगी जब वह Trusted होगी।

साथियों,

भारत और दुनिया के बीच व्यापारिक रिश्तों में नई ऊर्जा नज़र आ रही है। फ्रांस के साथ भारत का ट्रेड लगतार बढ़ रहा है। पिछले कुछ वर्षों में भारत ने दुनिया के अनेक देशों के साथ Free Trade Agreements किए हैं। यूरोपियन यूनियन हो, यूनाइटेड किंगडम हो दुनिया के हर देश, हर रीजन के साथ भारत समझौते कर रहा है।

अगले महीने से भारत और UK के बीच ट्रेड एग्रीमेंट भी लागू हो जाएगा। यह एग्रीमेंट भारत के farmers, workers और innovators को अनेक नए अवसर प्रदान करेगा।

साथियों,

आज दुनिया Uncertainty और Disruption के दौर से गुजर रही है। ऐसे समय में भारत और फ्रांस की साझेदारी विश्वास, स्थिरता और सहयोग का एक मजबूत स्तंभ बन रहा है।

इस वर्ष हमने भारत और फ्रांस के संबंधों को Special Global Strategic Partnership का दर्जा दिया था। नीस में मेरे मित्र President Macron और मैंने हमारे संबंधों को force for global good बनाने पर चर्चा की। Defence से लेकर space और नुक्लियर तक AI और क्रिटीकल मिनरल्स से लेकर high speed railway तक, हर क्षेत्र में हम मिलकर आगे बढ़ेंगे।

साथियों,

Solar energy हो, या AI के क्षेत्र में सहयोग हो, भारत और फ्रांस मिलकर ऐसे समाधान विकसित कर रहे हैं जो पूरी मानवता के हित में हैं। पिछले वर्ष पेरिस में और इस वर्ष दिल्ली में हमने AI Summit को Co-chair किया।

अब हम साथ मिलकर अगले वर्ष “तृष्णा” satellite को लॉन्च करने जा रहें हैं। यह “तृष्णा” satellite जो विश्व में फूड और वाटर सिक्युरिटी सुनिश्चित करने में योगदान देगा।

और साथियों,

यह सभी गवर्नमेंट टू गवर्नमेंट पहलो में आप सभी का योगदान बहुत महत्वपूर्ण है। ये आप हैं जो भारत और यूरोप के बीच सबसे मजबूत सेतु हैं। आप दोनों समाजों को समझते हैं। दोनों बाजारों को समझते हैं। आने वाले समय में Talent, Trade, Technology, Tourism और Investment के नए अवसरों को आगे बढ़ाने में आपकी भूमिका लगातार बढ़ने वाली हैं।

साथियों,

भारत और फ्रांस के रिश्तों को साझा इतिहास, साझा मूल्यों और साझा विश्वास ने आगे बढ़ाया है। विश्व युद्धों के दौरान फ्रांस की धरती पर बलिदान देने वाले भारतीय सैनिकों की स्मृतियां आज भी हमें जोड़ती हैं।

मुझे पहले नव शापेल में श्रद्धांजलि देने का अवसर मिला, पिछले वर्ष प्रेसिडेंट मैक्रों के साथ मार्सेय के वॉर मेमोरियल जाने का अवसर भी मिला। ये हमारी साझा विरासत है।

फ्रांस, भारतीयों के योगदान को संजोता भी है और सराहता भी है। भारतीय मूल की नूर इनायत खान हों, जिन्होंने फ्रांस की Resistance के लिए अपना जीवन बलिदान किया, या महाराजा रणजीत सिंह के साथ काम करने वाले जनरल जां फ्रांस्वा अलार हों ये सभी भारत और फ्रांस की साझा विरासत के प्रतीक हैं।

भारत के राज्य पुडुचेरी में भी फ्रेंच विरासत की झलक दिखाई देती है। वहां का Architecture, वहां की कला-संस्कृति और खान-पान सभी में हमारे संबंधों की महेक है।

साथियों,

इस समय फ्रांस समेत पूरी दुनिया में International Yoga Day की तैयारी भी चल रही है। इस अवसर पर मैं, फ्रांस में योग को आगे बढ़ाने वाले श्रीमान महेश घाट्राड्याल जी को भी आदरपूर्वक श्रद्धांजलि देता हूं। मैं पद्म पुरस्कार से सम्मानित, शार्लोत शोपां जी को भी प्रणाम करता हूं। जिन्होंने सौ वर्ष की आयु में भी, योग के माध्यम से फ़्रांस को भारत की विरासत से जोड़ा है। उनका जीवन यह सिद्ध करता है: Yoga does not add years to life, it adds life to years.

साथियों,

मैं फ्रेद नेग्री जी को भी आदरपूर्वक श्रद्धापूर्वक याद करता हूं। भारतीय विरासत को संरक्षित करने में उनका योगदान अतुल्य रहा है।

साथियों,

भारत और फ्रांस को कनेक्ट करने वाली एक और चीज है, और वो है फुटबॉल। इस वक्त यहां फुटबॉल फीवर पूरे जोर पर है। फ्रांस में इसकी दीवानगी, चप्पे-चप्पे पर दिखती है। लेकिन भारत में भी फुटबॉल का क्रेज़ सिर चढ़कर बोलता है।

खासतौर पर फ्रांस की टीम के फैन्स भारत में बहुत अधिक हैं। फ़्रांस ने इस वर्ल्ड कप की शुरुआत एक जोरदार जीत से शुरू की है। मैं फ्रांस की टीम को बहुत-बहुत शुभकामनाएं देता हूं।

साथियों,

जाने से पहले, आप सभी के लिए कुछ और अच्छी खबरें भी लेकर के आया हूँ। वो आपके लिए हैं। पिछले वर्ष, मार्सेय में कॉन्सुलेट खोला गया, इससे काफी अधिक सुविधा मिल रही है। कुछ हफ्ते पहले, Indian Nationals के लिए French Airports पर Visa-free Transit की व्यवस्था शुरू हो गई है।

Students और Professionals की Mobility बढ़ाना हो, या Educational Qualifications की Mutual Recognition की बात हो, या फिर French Universities के भारत में Campus खोलना हो, इन सभी पर हम मिलकर आगे बढ़ रहें हैं।

अब फ्रांस में UPI के उपयोग का दायरा भी और बढ़ने जा रहा है। यानि भारत-फ्रांस कनेक्ट भी Instant और आपसी Payment भी Instant!

साथियों,

इन सभी पहलों से, हम भारत और फ़्रांस को और करीब ला रहें हैं। और मैं फिर कहूंगा इस साझेदारी की नींव, इस रिश्ते की असली ताकत आप सभी हैं। आप सब मेरे देशवासी हैं।

आज जब भारत तेज़ी से विकसित भारत के लक्ष्य की ओर बढ़ रहा है, तो मैं आप सभी से भारत के साथ और गहराई से जुडने का आग्रह करूंगा। इससे भारत की विकास यात्रा को नई शक्ति मिलेगी, और आपको अपनी पुरखों की धरती की सेवा करने का अवसर भी मिलेगा।

इन्हीं शब्दों के साथ आप सभी के प्रेम आपके उत्साह और इस आत्मीय स्वागत के लिए मैं एक बार फिर आप सभी का आभार व्यक्त करता हूं।

भारत माता की जय!

बहुत बहुत धन्यवाद।