T20 Blind Cricket World Cup Winning Team meets PM Narendra Modi
T20 Blind World Cup winners present Shri Modi with an autographed bat, a ball and a team jersey with the Prime Minister’s name

अंधांसाठीच्या टी-20 क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाच्या सदस्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

संघाच्या कामगिरीची प्रशंसा करतानाच भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. या खेळाडूंची एकाग्रता आणि त्यांच्या विशेष कौशल्याची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

या खेळाडूंची कामगिरी, दिव्यांगाबरोबरच लाखो लोकांसाठी स्फूर्तिदायी असल्याचे प्रशंसोद्गार पंतप्रधानांनी काढले.

संघाच्या सदस्यांनी पंतप्रधानांचे नाव असलेली संघाची जर्सी, स्वाक्षरी केलेली बॅट आणि चेंडू पंतप्रधानांना भेट दिल्यात.

पंतप्रधानांनीही स्वाक्षरी केलेली बॅट आणि चेंडू संघाला भेट म्हणून दिला.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
'Team Bharat' At Davos 2025: How India Wants To Project Vision Of Viksit Bharat By 2047

Media Coverage

'Team Bharat' At Davos 2025: How India Wants To Project Vision Of Viksit Bharat By 2047
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 22 जानेवारी 2025
January 22, 2025

Appreciation for PM Modi for Empowering Women Through Opportunities - A Decade of Beti Bachao Beti Padhao

Citizens Appreciate PM Modi’s Effort to bring Growth in all sectors