नामवंत वकील बर्जीस देसाई यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत देसाई यांनी स्वतःच्या पुस्तकाची एक प्रत पंतप्रधानांना भेट दिली.
याबद्दल पंतप्रधान एक्स वर लिहितात-
"ख्यातनाम वकील बर्जीस देसाई जी यांच्या भेटीमुळे आणि त्यांच्या पुस्तकाची प्रत मिळाल्याने आनंद झाला."
Delighted to meet noted lawyer Shri Berjis Desai Ji and receive a copy of his book. https://t.co/4HbUIlt3wH
— Narendra Modi (@narendramodi) November 18, 2025


