भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान मोदींच्या भाषणासाठी तुमच्या सूचना कळवा

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त, सहा एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी  देशभरातील कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या या भाषणासाठी तुमच्या सूचना आणि विचार पाठवून योगदान देण्याची तुम्हाला ही संधी आहे.

खालील कमेंट्स विभागात तुमच्या सूचना शेअर करा

 

शेअर करा
 
Comments
  • Your Suggestion
Comment 0