25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिवस' म्हणून घोषित केल्याने, भारतीय संविधान पायदळी तुडवले  गेलेल्या काळाची आठवण करून देईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी X या समाज माध्यमावर पंतप्रधानांची पोस्ट समायिक करताना लिहिले;

“25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळणे म्हणजे, भारतीय राज्यघटना पायदळी तुडवली गेली तेव्हा काय घडले होते याचे स्मरण करणे होय.  आणीबाणी जाहीर करुन काँग्रेसने भारतीय इतिहासाचा काळा टप्पा सुरू केला होता, अशा काळात आणीबाणीच्या अतिरेकाचा त्रास झेललेल्या प्रत्येक व्यक्तीला आदरांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे.”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Vikas Bhi, Virasat Bhi: How JATAN, AI and Digital Archives are revolutionising India’s cultural heritage preservation

Media Coverage

Vikas Bhi, Virasat Bhi: How JATAN, AI and Digital Archives are revolutionising India’s cultural heritage preservation
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 09 ऑगस्ट 2026
August 09, 2026

Vikas Bhi, Virasat Bhi: PM Modi’s Blueprint for a Rooted Yet Future-Ready Bharat