आयएनएस इंफाळ आज भारतीय नौदलात दाखल झाली हा अभिमानाचा क्षण असल्याचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

संरक्षण क्षेत्रातील भारताच्या वाढत्या आत्मनिर्भरतेचे स्वागत करताना पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"आयएनएस  इंफाळचा  नौदलाच्या ताफ्यात समावेश हा भारतासाठी अभिमानाचा क्षण असून भारताच्या संरक्षण क्षेत्रातील वाढत्या आत्मनिर्भरतेचा दाखला आहे. हे आपल्या नौदल उत्कृष्टतेचे  आणि अभियांत्रिकी सामर्थ्याचे प्रतीक आहे. आत्मनिर्भरतेच्या या महत्वपूर्ण टप्प्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे अभिनंदन. आपण सागरी क्षेत्र असेच संरक्षित करत राहू. समुद्र आणि आपले राष्ट्र बळकट करत राहू ."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India achieves near-universal banking coverage, says Ministry of Finance

Media Coverage

India achieves near-universal banking coverage, says Ministry of Finance
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Jharkhand meets Prime Minister
August 03, 2026