पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजय राय यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. अजय राय यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती कळाली असून, ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी सदिच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
एक्स वरील एका संदेशात पंतप्रधानांनी म्हटले की,
उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय जी यांची प्रकृती ठीक नसल्याचे वृत्त समजले. ते लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, अशी मी सदिच्छा व्यक्त करतो.
उत्तर प्रदेश कांग्रेस अध्यक्ष अजय राय जी के अस्वस्थ होने का समाचार प्राप्त हुआ है। मैं उनके जल्द से जल्द स्वस्थ होने की कामना करता हूं।@kashikirai
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2026


