पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंकेचे राष्ट्रपती महामहीम गोताबाया राजपक्षे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

उभय नेत्यांनी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय मंचांमधील प्रासंगिक घडामोडी आणि दोन्ही देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या सहकार्याचा आढावा घेतला. सध्या भेडसावत असलेल्या कोविड-19 आव्हानांच्या संदर्भात   दोन्ही देशातील अधिकाऱ्यांमध्ये नियमित संपर्क राखण्याचे उभय नेत्यांनी  मान्य केले.

पंतप्रधानांनी भारताच्या शेजारी प्रथम (नेबरहुड फर्स्ट) धोरणात श्रीलंकेच्या महत्वाचा पुनरुच्चार केला.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India Post launches drone delivery pilot across Himachal, Assam

Media Coverage

India Post launches drone delivery pilot across Himachal, Assam
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 22 ऑगस्ट 2026
August 22, 2026

Citizens Appreciate PM Modi’s Leadership Driving India’s Growth, Innovation and Connectivity