जम्मू कश्मीरमधील रामबन इथे रस्ते अपघातात झालेल्या जीवीतहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
"जम्मू काश्मीरमधील रामबन इथे झालेल्या रस्ते अपघातातील जीवीतहानीमुळे तीव्र दु:ख झाले. आपले सुहृद गमावलेल्यांप्रती सहवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो. : PM @narendramodi" असे ट्विट पंतप्रधान कार्यालयाने केले आहे.
Pained by the loss of lives due to an accident in Ramban, Jammu and Kashmir. Condolences to those who lost their loved ones. I pray that the injured recover soon: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 2, 2021



