जम्मू आणि काश्मीरमधल्या लोकांनी काढलेली तिरंगा यात्रा प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची पोस्ट पंतप्रधान मोदी यांनी पुढील कॅप्शनसह रिपोस्ट केली :
"#TirangaYatra तिरंगा यात्रेबाबत जम्मू आणि काश्मीरच्या लोकांची ही भावना प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे."
#TirangaYatra को लेकर जम्मू-कश्मीर के लोगों की यह भावना हर किसी को प्रेरित करने वाली है। https://t.co/smYKL1MWya
— Narendra Modi (@narendramodi) August 12, 2024