पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी नवी दिल्लीतील रकब गंज साहिब गुरुद्वाराला भेट दिली.आपल्या भेटीदरम्यानची काही छायाचित्रे समाज माध्यमावर प्रकाशित करताना मोदी म्हणाले की सेवाभाव व मानवता यावरील शीख समाजाची अढळ श्रद्धा खरोखरीच संपूर्ण जगाने वाखाणण्याजोगी आहे.  

पंतप्रधान एक्स माध्यमावरील संदेशात लिहीतात ;

पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन आणि मी रकब गंज साहिब गुरुद्वारामध्ये गेलो होतो. हे अतूट श्रद्धेचे निदर्शक असलेले व ऐतिहासिक महत्त्वाचे स्थळ आहे. सेवाभाव व मानवता यावरील शीख समाजाची अढळ श्रद्धा खरोखरीच संपूर्ण जगाने वाखाणण्याजोगी आहे.  

 

“Some more glimpses from Gurdwara Rakab Ganj Sahib.

@chrisluxonmp”

 

“ਪ੍ਰਧਾਨ ਮੰਤਰੀ ਕ੍ਰਿਸਟੋਫਰ ਲਕਸਨ ਅਤੇ ਮੈਂ ਗੁਰਦੁਆਰਾ ਰਕਾਬ ਗੰਜ ਸਾਹਿਬ ਗਏ, ਜੋ ਕਿ ਡੂੰਘੀ ਸ਼ਰਧਾ ਅਤੇ ਇਤਿਹਾਸ ਦਾ ਸਥਾਨ ਹੈ। ਸੇਵਾ ਅਤੇ ਮਨੁੱਖਤਾ ਦੇ ਪ੍ਰਤੀ ਸਿੱਖ ਭਾਈਚਾਰੇ ਦੀ ਅਟੁੱਟ ਪ੍ਰਤੀਬੱਧਤਾ ਸੱਚਮੁੱਚ ਦੁਨੀਆ ਭਰ ਵਿੱਚ ਸ਼ਲਾਘਾਯੋਗ ਹੈ।“

 

ਗੁਰਦੁਆਰਾ ਰਕਾਬ ਗੰਜ ਸਾਹਿਬ ਤੋਂ ਕੁਝ ਹੋਰ ਝਲਕੀਆਂ।

@chrisluxonmp

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
‘Modi Govt’s 12 years are transformational for industry’

Media Coverage

‘Modi Govt’s 12 years are transformational for industry’
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 जून 2026
June 12, 2026

Breaking Barriers, Building Bharat: PM Modi’s Historic Push for Gender Equality and Inclusive Growth