“धर्मो यशो नयो दाक्ष्यम् मनोहारि सुभाषितम्।
इत्यादिगुणरत्नानां संग्रहीनावसीदति॥”
हे संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर सामायिक केले आहे.
जी व्यक्ती कर्तव्यदक्ष, सत्यवादी, कौशल्यधारीत आहे आणि ज्याचे आचरण सुखद आहे, ती कधीही दुःखी होऊ शकत नाही, असा या सुभाषिताचा अर्थ आहे.
पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर सामायिक केलेले सुभाषित ;
“धर्मो यशो नयो दाक्ष्यम् मनोहारि सुभाषितम्।
इत्यादिगुणरत्नानां संग्रहीनावसीदति॥”
धर्मो यशो नयो दाक्ष्यम् मनोहारि सुभाषितम्।
— Narendra Modi (@narendramodi) December 18, 2025
इत्यादिगुणरत्नानां संग्रहीनावसीदति॥ pic.twitter.com/FQLHuPGJWw


