पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यात आत्मविश्वासाची परिवर्तनकारी भूमिका अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.
एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये त्यांनी लिहिले आहे:
"आत्मविश्वास ही एक अशी शक्ती आहे, जिच्या जोरावर सर्व काही शक्य आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात देशवासियांना हेच सामर्थ्य खूप उपयोगी पडणार आहे."
श्रीर्मङ्गलात् प्रभवति प्रागल्भ्यात् सम्प्रवर्धते।
दाक्ष्यात् तु कुरुते मूलं संयमात् प्रतितिष्ठति॥ "
आत्मविश्वास वह शक्ति है, जिसके बल पर सब कुछ संभव है। विकसित भारत के सपने को साकार करने में देशवासियों की यही शक्ति बहुत काम आने वाली है।
— Narendra Modi (@narendramodi) February 3, 2026
श्रीर्मङ्गलात् प्रभवति प्रागल्भ्यात् सम्प्रवर्धते।
दाक्ष्यात् तु कुरुते मूलं संयमात् प्रतितिष्ठति॥ pic.twitter.com/FcQqHbSvI9


